"दिनेश सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot 3.0-dev
छो (Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q5278104)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
'''दिनेश सिंग''' ([[जुलै १९]], [[इ.स. १९२५]]-[[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. १९९५]]) हे काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे नेते आणि [[इ.स. १९६९]] ते [[इ.स. १९७०]] आणि [[इ.स. १९९३]] ते [[इ.स. १९९४]] या काळात भारताचे परराष्ट्रमंत्री होते. ते [[इ.स. १९५७]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[बांदा]] लोकसभा मतदारसंघातून, [[इ.स. १९६२]] मध्ये तत्कालीन [[सलौन]] लोकसभा मतदारसंघातून तर [[इ.स. १९६७]],[[इ.स. १९७१]],[[इ.स. १९८४]] आणि [[इ.स. १९८९]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[प्रतापगड]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते राज्यसभेचेही सदस्य होते.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:३ री लोकसभा सदस्य]]
६३,६६५

संपादने