"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४७:
प्राइसवॉटर हाऊसकूपर्स द्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार, टोकियो नागरी क्षेत्राचे (लोकसंख्या ३.५२ करोड़) २००८ मधील क्रयशक्तीच्या आधारे एकूण उत्पन्न अंदाजे १,४७९ अब्ज अमेरिकी डॉलर होता. हे त्या यादीतले सर्वाधिक उत्पन्न होते. सन २००८ पर्यंतच्या माहितीप्रमाणे जगातील ५०० सूचिबद्ध कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांचे मुखालय टोकियोत आहे. हा आकडा दुसर्‍या स्थानावर असणार्‍या पैरिसच्या दुप्पट आहे.
जगातील सर्वात मोठे निवेश बँकांचेबॅंकांचे आणि विमा कंपन्यांचे मुख्यालय टोकियोत आहे. हे शहर जपानच्या परिवहन, प्रकाशन, आणि प्रसारण उद्योग क्षेत्राचे प्रमुख केंद्र आहे. द्दुसर्‍या महायुद्धानंतर जपानच्या अनेक व्यवसाय संस्था आपले मुख्यालय ओसाका वरून टोकियोला घेऊन गेल्या. परंतु शहराची वाढती लोकसंख्या आणि तेथील महाग जीवनस्तरामुळे आता हा प्रकार थांबला आहे..
 
’इकॉनॉमिस्ट इन्टेलिजन्स यूनिट’ने टोकियोला गेली १४ वर्षांपासून जगातले सर्वात महाग शहर ठरवले आहे. २००६ मध्ये इथली महागाई स्थिरावली. टोकियोचा शेअर बाजार हा जपानमधील सर्वात मोठा शेअर बाजार., जगातला दुसरा भांडवलबाजार आणि शेअर विक्रीच्या बाबतीत जगातला चौथा सर्वात मोठा बाजार आहे.
ओळ ७३:
* टोकियो गाकूजेई विद्यापीठ
* टोकियो कला विद्यापीठ
* टोकियो कृषि एवँएवॅं प्रौद्योगिकी विद्यापीठ
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तोक्यो" पासून हुडकले