"तुर्की एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
map updated
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
सन 1956 मध्ये तुर्क सरकारने व्यवस्थापनात थोडाफार बदल करून या विमान सेवेचे नाव तुर्क हवा योल्लरी A.O.(टोपण नाव THY) असे केले. या कंपनीत TRL 60 मिल्लियन भाग भांडवल घातले. पुढील थोड्याच काळात ही कंपनी आंतरराष्ट्रीय एयर ट्रान्सपोर्ट असोसिएशनला (IATA) जोडली. सन1957 मध्ये ब्रिटिश ओवर्सीस एयर वेज संघटनेला या कंपनीचे पुढील 20 वर्षासाठी 6.5% भाग प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या विमान कंपनीला तांत्रिक सहकार्य केले.
 
ही विमान कंपनी आतापर्यंत म्हणजे सन 1960 पर्यन्त सेवरल डगलस DC-3s, C-47s,विक्केर्स विस्कौंट्स, फोक्कर F27s, ही विमाने वापरत होती. या विमान कंपनीने सन 1967 मध्ये पहिल्यांदाच मॅकडोन्नल्ल डग्लस DC-9, मॅकडोन्नल्ल डग्लस DC-10, फोक्कर F28, ही जेट विमाने आपल्या संचात वापरण्यास सुरवात केली. त्यात 1971 मध्ये तीन बोइंग 707 जेट विमानांची भर पडली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/turkish-airlines.html |शीर्षक=काँनेक्टिव्हिटीकॉंनेक्टिव्हिटी अँडॲंड फ्लीट इन्फॉर्मशन ऑफ तुर्कीश एअरलाइन्स |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=१६ जानेवारी २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref> सन 1970 चे सुरवातीचे काळात वापरात असणारी मॅकडोन्नल्ल डग्लस DC-10, फोक्कर F28, ही परत सन 1972 आणि 1973 मध्ये प्रवाशी सेवेत आणली.
==कंपनी कामकाज==