"झांबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३७:
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">कमी</span>
}}
'''झांबिया''' हा [[आफ्रिका]] खंडाच्या [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण भागातील]] एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. झांबियाच्या उत्तरेला [[काँगोचेकॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक]], वायव्येला [[टांझानिया]], पूर्वेला [[मलावी]], नैर्ऋत्येला [[मोझांबिक]] दक्षिणेला [[झिंबाब्वे]], [[बोत्स्वाना]] व [[नामिबिया]] तर पश्चिमेला [[अँगोलाॲंगोला]] हे देश आहेत. [[लुसाका]] ही झांबियाची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. [[कित्वे]] व [[न्दोला]] ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत.
 
आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके [[युरोप]]ीय राष्ट्रांची वसाहत होता. १८८८ साली [[सेसिल र्‍होड्स]]ने येथे खाणकाम करण्याचे हक्क विकत घेतले. १९११ साली [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश सरकारने]] हा भूभाग ताब्यात घेऊन येथे उत्तर र्‍होडेशिया ह्या प्रांताची निर्मिती केली. पुढील ५० वर्षे ब्रिटनच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर २४ [[ऑक्टोबर]] १९६४ साली झांबियाला स्वातंत्र्य मिळाले. [[केनेथ कोंडा]] हा स्वतंत्र झांबियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.
 
२०१० सालच्या [[जागतिक बँकबॅंक]]ेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणार्‍या देशांपैकी एक आहे. येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर [[तांबे|तांब्याच्या]] खाणकामावर अवलंबून आहे. [[युनेस्को]]चे [[जागतिक वारसा स्थान]] असलेला [[व्हिक्टोरिया धबधबा]] झांबिया व झिंबाब्वेच्या सीमेवर आहे.
 
== खेळ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/झांबिया" पासून हुडकले