"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ६:
झाशीजवळ असलेल्या भोजला गावामध्ये २२ नोव्हेंबर १८३० मध्ये सदोबा सिंग आणि जमूना देवी यांच्या पोटी झलकारीबाईंचा जन्म झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=1UggIjEuBaAC&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|शीर्षक=Indian Revolutionaries 1757-1961 (Vol-1): A Comprehensive Study, 1757-1961|last='Sarala'|first=Srikrishan|date=1999-01-01|publisher=Prabhat Prakashan|year=|isbn=9788187100164|location=|pages=111|language=en}}</ref> एका खेडेगावातल्या मुलीच्या वाट्याला येतात ती सर्वच कामे झलकारी करत असे. तरी तीच्या लहानपणामध्येच तिने काही अचंबित करणाऱ्या बाबी करुन आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधले होते. स्थानिक लोक गीतांमध्ये झलकारीच्या वीरतेविषयी अनेक उदाहरणे गायली जातात. झलकारीने कमी वयातच वाघाला कुऱ्हाडीने मारल्याची कथा रंगवून सांगितली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.rediff.com/freedom/09jhalk.htm|शीर्षक=Rediff On The NeT: Jhalkari Bai, a little known chapter on a woman's courage in colonial India|website=www.rediff.com|access-date=2017-06-06}}</ref> तसेच झलकारी गायी वळायला गेलेली असताना तिने एका चित्त्याला काठीने मारल्याची कथाही तेव्हढीच प्रसिद्ध आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=1UggIjEuBaAC&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|शीर्षक=Indian Revolutionaries 1757-1961 (Vol-1): A Comprehensive Study, 1757-1961|last='Sarala'|first=Srikrishan|date=1999-01-01|publisher=Prabhat Prakashan|year=|isbn=9788187100164|location=|pages=112|language=en}}</ref> राणी लक्ष्मी बाईच्या सैन्यातील तोफखान्याचा काम करणाऱ्या पुरण सिंग नावाच्या सैनिकाशी तिचा विवाह झाला होता. ज्याने झलकारीची ओळख राणी लक्ष्मी बाईशी करुन दिली होती. झलकारी लक्ष्मीबाई सारखीच दिसायची आणि ह्यामुळे तीला लक्ष्मीबाईच्या स्त्रियांच्या पलटणीमधे सहभागी करुन घेतले गेले.<ref name="Sarala" />
== युद्धातील शौर्य==
राणीच्या सैन्यात तिला वेगाने बढती मिळत गेली आणि लवकरच ती
झलकारीने लक्ष्मीबाईशी असलेल्या तिच्या साधर्म्याचा फायदा घेत
== वारसा ==
|