"जुलै १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२:
* [[इ.स. १८३२|१८३२]] - [[हेन्री रोव स्कूलक्राफ्ट]]ने [[मिसिसिपी नदी]]चे उगमस्थान शोधले.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - सक्तीच्या सैन्यभरतीविरुद्ध [[न्यू यॉर्क]] शहरात दंगा.
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[१८७८चा बर्लिनचा तह]] - [[सर्बिया]], [[मॉँटेनिग्रोमॉॅंटेनिग्रो]] व [[रोमेनिया]] [[ओस्मानी साम्राज्य|ओट्टोमन साम्राज्यातून]] वेगळे झाले.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|ऑलिंपिक स्पर्धांमध्ये]] स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[कॅनडा]]तील [[कोक्रेन, ऑन्टारियो]] शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[मौलाना अबुल कलाम आझाद]]नी [[अल हिलाल, नियतकालिक|अल हिलाल]] या [[उर्दू भाषा|उर्दू भाषेतील]] नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[मॉँटेनिग्रोमॉॅंटेनिग्रो]]त [[जर्मनी|जर्मन]] वा [[इटली|इटालियन]] राजवटीविरुद्ध उठाव.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[न्यू यॉर्क]]मधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालूट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे [[युरोप]] व [[कॅनडा]] व [[भारत]]ात पलायन.
ओळ ४२:
* [[इ.स. १६६०|१६६०]] - [[बाजी प्रभू देशपांडे|बाजीप्रभू देशपांडे]].
* [[इ.स. १७६१|१७६१]] - [[तोकुगावा लेशिगे]], [[:वर्ग:जपानी शोगन|जपानी शोगन]].
* [[इ.स. १७९३|१७९३]] - [[ज्याँज्यॉं पॉल मरात]], फ्रेंच क्रांतिकारी.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[सेरेत्से खामा]], [[:वर्ग:बोत्स्वानाचे राष्ट्राध्यक्ष|बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष]].
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_१३" पासून हुडकले