"जानेवारी ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
 
=== अठरावे शतक ===
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[रिचर्ड लॉरेन्स]] नावाच्या माथेफिरू माणसाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] अध्यक्ष [[अँड्र्यूॲंड्र्यू जॅक्सन]]चा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
* [[इ.स. १८४७|१८४७]] - [[कॅलिफोर्निया]]तील येर्बा बॉयना गावाचे [[सान फ्रांसिस्को]] म्हणून पुनर्नामकरण.
 
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[टोक्यो]]हून निघालेले [[व्हारिग एरलाइन्स]]चे [[बोईंग ७०७-३२३सी]] जातीचे विमान नाहीसे झाले.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - अमेरिकेने [[अफगाणिस्तान]]मधील आपला राजदूतावास बंद केला.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[पीटर लोको]] बुद्धिबळातील सगळ्यात लहान [[ग्रँडमास्टरग्रॅंडमास्टर, बुद्धिबळ|ग्रँडमास्टरग्रॅंडमास्टर]] झाला.
 
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
* [[इ.स. १३३|१३३]] - [[मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[लेलँडलेलॅंड होन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[फ्रँकलिनफ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन अध्यक्ष]].
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[बोरिस तिसरा, बल्गेरिया]]चा राजा.
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[चिदंबरम् सुब्रमण्यम्]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]].
६३,६६५

संपादने