"क्रियापद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९९:
खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली.
प्रायोजक क्रियापदे –
जेव्हा कर्ता ती क्रिया स्वत:स्वतः करीत नसून दुसऱ्या कोणालातरी करावयास लावीत आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या क्रियापदास ‘प्रायोजक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.
आई मुलांना हसविते.
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रियापद" पासून हुडकले