"केंटकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ १२:
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[फ्रँकफोर्टफ्रॅंकफोर्ट]]
| सर्वात मोठे शहर = [[लुईव्हिल]]
| सर्वात मोठे महानगर =
ओळ ३५:
'''केंटकी''' ({{lang-en|Commonwealth of Kentucky}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] मध्य-दक्षिण भागातील एक राज्य आहे. केंटकी हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २६व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
केंटकीच्या उत्तरेला [[ओहायो]] व [[इंडियाना]], वायव्येला [[इलिनॉय]], दक्षिणेला [[टेनेसी]], नैऋत्येला [[मिसूरी]] तर पूर्वेला [[व्हर्जिनिया]] व [[वेस्ट व्हर्जिनिया]] ही राज्ये आहेत. [[फ्रँकफोर्टफ्रॅंकफोर्ट]] ही केंटकीची राजधानी असून [[लुईव्हिल]] हे सर्वात मोठे शहर आहे. [[लेक्सिंग्टन]] हे देखील येथील एक मोठे शहर आहे.
 
जगातील सर्वात जास्त लांबीच्या [[गुहा]]ंचे जाळे असलेले मॅमथ केव्ह राष्ट्रीय उद्यान केंटकी राज्यातच आहे. येथील [[घोड्यांची शर्यत|घोड्यांच्या शर्यती]] तसेच ब्लूग्रास नावाचे एक विशिष्ट प्रकारचे गवत प्रसिद्ध आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/केंटकी" पासून हुडकले