"कॅलिगुला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १६:
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[३१ ऑगस्ट]], [[इ.स. १२|१२]]
| जन्म_स्थान = अँटिअमॲंटिअम, [[इटली]]
| मृत्यू_दिनांक = [[२४ जानेवारी]], [[इ.स. ४१|४१]]
| मृत्यू_स्थान = पॅलेटाईन हील, [[रोम]]
ओळ ३८:
'''गैयस ज्युलिअस सीझर जर्मेनिकस'''' तथा ''कॅलिगुला'' ([[३१ ऑगस्ट]], [[इ.स. १२|१२]] - [[२४ जानेवारी]], [[इ.स. ४१|४१]]) हा [[ज्युलिओ-क्लॉडिअन वंश|ज्युलिओ-क्लॉडिअन वंशाचा]] तिसरा [[रोमन सम्राट]] होता. याच्या आधीचा सम्राट [[टायबीअरिअस]] याचा हा नातू होता. टायबीअरिअस [[सिरीया]]त मरण पावल्यानंतर [[इ.स. ३७]] ते [[इ.स. ४१]] असे सुमारे पाच वर्षे हा [[रोम]]च्या सम्राटपदी होता.
==वैयक्तिक माहिती==
त्याचा जन्म [[इटली]]तील अँटियमॲंटियम (सध्याचे [[अँझियोॲंझियो]] गाव) येथे झाला. तो [[जर्मेनिकस]] व [[अग्रिपिना]]चा सहावा मुलगा होय.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://penelope.uchicago.edu/Thayer/E/Roman/Texts/Suetonius/12Caesars/Caligula*.html#7
| शीर्षक = ''द लाईव्ज ऑफ ट्वेल्व सीझर्स'', लाईफ ऑफ कॅलिगुला
ओळ ४८:
जानेवारी २४, इ.स. ४१ रोजी ज्या प्रेटोरियन रक्षकांच्या साहाय्याने तो सम्राट झाला, त्यांनीच कालिगुलाला ठार केले.
==कारकीर्द==
कॅलिगुलाने आपल्या प्रजासत्ताकातील लोकांना लेखन-भाषण स्वातंत्र्य जाहीर केले. काही कर कमी करून करात सूटही दिली. पण त्याच्या उधळपट्टी धोरणामुळे लवकरच राज्याची तिजोरी मोकळी झाल्याने रद्द केलेले कर त्याने पुन्हा बसविले आणि सीनेटसभेवर जरबही बसविली. कॅलिगुला स्वत:लास्वतःला [[देव]] मानीत असे. सर्वांनी आपली पूजा करावी तसेच [[ज्यू|ज्यूंनी]] आपल्या पुतळ्याची [[सिनेगॉग]]मधून प्रतिष्ठापना करावी असा त्याने हुकूम काढला होता. त्याच्या या कृत्यास ज्यूंनी विरोध केल्यामुळे कॅलिगुलाने ज्यूंचा अतोनात छळ केला. कॅलिगुलाच्या या उद्दाम वर्तनास कंटाळून सुरक्षा दलातील काही अधिकार्यांनी त्याचा खून करून [[क्लॉडिअस]] या वृद्ध अधिकार्यास सम्राटपदी बसविले.
==वंशावळ==
<div style="clear: both; width: 100%; padding: 0; text-align: left; border: none;" class="NavFrame">
ओळ ६७:
|3= ३. [[ॲग्रिप्पिना द एल्डर]]
|4= ४. [[नीरो क्लॉडिअस ड्रसस]]
|5= ५. [[अँटोनियाॲंटोनिया मायनर]]
|6= ६. [[मार्क्स विप्सॅनिअस ॲग्रीप्पा]]
|7= ७. [[ ज्यूलिआ द एल्डर]]
|8= ८. [[ टायबीअरिअस क्लॉडिअस नीरो]]
|9= ९. [[लिविआ ड्रसिला]]
|10= १०. [[मार्क अँटोनीॲंटोनी]]
|11= ११. [[ऑक्टेव्हिआ मायनर]]
|12= १२. [[लुसियस विप्सॅनिअस ॲग्रीप्पा]]
ओळ ८१:
|18= १८. [[मार्क्स लिव्हियस ड्रसस क्लॉडिनस]]
|19= १९. [[औफिदिआ]]
|20= २०. [[मार्क्स अँटोनियसॲंटोनियस क्रेटिकस]]
|21= २१. [[ज्युलिया अँटोनियाॲंटोनिया]]
|22= २२. [[गेईस ओक्टॅव्हिअस]]
|23= २३. [[आतिआ बाल्बा सिसोनिया]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅलिगुला" पासून हुडकले