"कुवेत एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अ‍ॅक्सेसदिनांक
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६१:
 
===तान्हे बाळं===
तान्हे बाळाला प्रौढाच्या भाड्याच्या १०% आकार पडतो. त्याला आसन मिळत नसल्याने त्याच्यासाठी एक दुमडणारी ट्रॉली, ढकलगाडी, किंवा वाहून नेण्याची टोपली किंवा प्रवासी केबिनमधील उपलब्ध जागेत ठेवता येईल आणि अशी ११५ सॆंमीसेंमी(४५”) पेक्षा जादा असणार नसणारी कार सीट नेण्याची परवानगी आहे. बाळाच्या सामानाचे १० किग्रॅ(२२.२ पौंड) पर्यंतचे वजन मोफत आहे. मात्र ही मोफत सवलत ही ज्या प्रवाशांनी कुवेतमध्ये तिकीट घेतलेले आहे आणि ते कुवेत मधून जाण्या येण्याचा प्रवास करतात त्यांच्यासाठीच आहे. जे प्रवा्सी बाहेर देशी तिकीट घेतात, त्याच्यासाठी राष्ट्रीय विमान प्रवासाचे संबंधित नियमच लागू आहेत.
 
===विना आकार सामान===
ओळ ७२:
# पूर्ण दुमडणारी ट्रॉली किंवा ढकलगाडी
# एक पूर्ण दुमडणारी व्हील चेअर आणि किंवा कुबडी आणि गळा पॅड
# आवश्यक गोष्टी सामावू शकणारी लेडी पर्स, लेडी हँडहॅंड बॅग
# लहानसा लॅपटॉप
 
ओळ १०८:
* सन १९८२मध्ये लेस ब्रॅडले एन्‌ हे वैमानिक असलेले बैरूत मार्गे त्रिपोली - कुवेत जाणारे विमान लुटारूंनी बैरूत येथे लुटले. या घटनेचा उल्लेख रॉबिन राईट यांच्या सेक्रेड रेगे या पुस्तकात आला आहे
* १ डिसेंबर १९८४ रोजी दोन लेबानियन बंदूकधारी लुटारूंनी [[लंडन]] ते [[कराची]] असे जाणारे विमान ताब्यात घेतले आणि ते तेहरानकडे वळविले. विमानात त्यांनी गोळ्या झाडल्या. लुटारूंना ते विमान लेबनॉन येथे घेऊन जायचे होते. इंधनासाठी ते स्त्रिया आणि मुले यांची सुटका करण्याची चर्चा करीत होते. यासाठी ६ दिवस गेल्यावर शेवटी इराणी सुरक्षितता अधिकार्‍यानी कर्मचारी गणवेश परिधान करून लुटारूंना नेस्तनाबूद केले.
* ५ एप्रिल १९६८ रोजी कुवेत एअरवेजची फ्लाइट क्रमांक ४२२ (बँकॉकबॅंकॉक ते कुवेत) चे विमान लुटले. त्यात एकूण१११ प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यात कुवेत्च्या राजघराण्यातील तीन, लेबनॉनचे ६-७, प्रवासी होते. ज्या मुस्लिम गुरीलांना कुवेतमध्ये ठेवलेले आहे त्यांची सुटका करण्याची मागणी लुटारूंनी केली. या विमानाचा सर्वात जास्त म्हणजे १६ दिवसांचा ताबा लुटारूंकडे होता. कुवेतचे दोन प्रवासी, लुटारूंनी ठार केले, १७ बंदिस्त केले व बाकीच्यांना जाण्याची अनुमति दिली.
* सन १९९०मध्ये कुवेतवर इराकने हल्ला केला, तेव्हा त्यांनी कुवेतची १० विमाने चोरली आणि बगदाद विमानतळावर ठेवली. तेथून ती इराकमध्ये मोसूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठेवली. हवाई हल्ल्याच्या भीतीने सद्दाम हुसेनने ही विमाने इराणला पाठविली. इराणने या १० विमानापैकी ४ नष्ट केली आणि बाकीची ६ कुवेतला परत दिली.