"कंचनजंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १६:
| latd=27 |latm=42 |lats=09 |latNS=N
| longd=88 |longm=08 |longs=54 |longEW=E
|चढाई = २५ मे १९५५<br />{{flagicon|UK}} जो ब्राउन<br />{{flagicon|UK}} जॉर्ज बँडबॅंड
|मार्ग = साउथ कोल
}}
'''कांचनगंगा''' ([[नेपाळी भाषा|नेपाळी]]: कञ्चनजङ्घा) हे [[हिमालय]] पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील [[माउंट एव्हरेस्ट]] व [[के२]] यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून [[भारत|भारताच्या]] [[सिक्कीम]] राज्यात असून भारतीय भूमीतील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ८,५८६ मी (२८,१६९ फूट) इतकी आहे. याचे खरे स्थानिक [[लिम्बू भाषा|लिम्बू भाषेतील]] नाव सेवालुंग्मा असे असून त्याचा अर्थ ''ज्याला आम्ही शुभेच्छा देतो असा पर्वत'' असा होतो. किरन्त धर्मामध्ये सेवालुंग्मा म्हणजे धार्मिक असे समजले जाते.
 
भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय. नेपाळ व भारतातील [[सिक्कीम]] राज्यालगतच्या सीमेवर हे शिखर वसलेले आहे. १९५५ साली ज्यो ब्राउन व जॉर्ज ब्रँडब्रॅंड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी ‘माउंट कांचनगंगा’वर सर्वात पहिली यशस्वी चढाई केली.
 
कांचनजंगा शिखर सर करण्यात महाराष्ट्रातून गिर्यारोहक हर्षद राव हा पहिला मानांकित ठरला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कंचनजंगा" पासून हुडकले