"औरंगजेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४६:
 
== राजकीय कारकिर्दीची सुरुवात ==
१६३४ मधे [[शाहजहान]]ने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार [[दख्खन]]चा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबाने मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते [[औरंगाबाद]] केले. इ.स.१६३७ साली औरंगजेबाने रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दाराशुकोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले. [[जहान‍आरा]] बेगम ही औरंगजेबाची थोरली बहीण. इ.स.१६४४ मध्ये औरंगजेबाची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगजेब आग्रा येथे आला, यामुळे शहाजहान बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारीवरून पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाहीँनाहीॅं. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. येथे त्याने आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्याला बदख्शान ([[अफगाणिस्तान]]) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.
 
=== सत्तासंघर्ष ===
सन् १६५२ मध्ये शाहजहान आजारी पडला. त्याचा मृत्यू जवळ आला आहे असे वाटू लागले. दाराशुकोह, शाह सुजा आणि औरंगजेब यांच्यांत सत्तासंघर्ष सुरू झाला. ज्याने स्वतःला बंगालचा गव्हर्नर म्हणून घोषित केले होते त्या शाह सुज़ाला औरंगजेबाकडून हार पत्करून [[म्यानमार|बर्मा]]येथील [[अराकान]]क्षेत्री जावे लागले. १६५९ साली औरंगजेबाने शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला; [[दारा शिकोह|दारा शिकोहचा]] शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहाँलाशाहजहॉंला मारण्यासाठी औरंगजेबाने दोनदा विष पाठवले होते. पण ज्या वैद्यांकरवी विष पाठविले होते ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहाँलाशाहजहॉंला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकले.
 
== मराठ्यांविरुद्ध युद्ध ==
ओळ ७७:
 
==औरंगजेबावरील मराठी पुस्तके==
* अकबर ते औरंगजेब (१९२३) : मूळ इंग्रजी लेखक विल्यम हॅरिसन मूरलँडमूरलॅंड (१८६८ - १९३८). मराठी भाषांतर [[राजेंद्र बनहट्टी]]
* औरंगजेब : कुळकथा (लेखक : प्रा. रा.आ. कदम)
* औरंगजेब - शक्यता आणि शोकांतिका (लेखक : रवींद्र गोडबोले)
* मराठे व औरंगजेब (लेखक : सेतुमाधव पगडी)
* रणसंग्राम (मूळ इंग्रजी 'फ्राँटियर्सफ्रॉंटियर्स' लेखिका मेधा देशमुख भास्करन; मराठी अनुवादक - नंदिनी उपाध्ये) (शिवाजी आणि औरंगजेब यांच्या जीवनातील समकालीन प्रसंगांवर आधारलेली कादंबरी)
* शहेनशहा (लेखक : [[ना.सं. इनामदार]]). हिंदी रूपांतर शाहंशाह
* India of Aurangzeb : Topography, Statistics and Roads (१९०१) (लेखक : यदुनाथ सरकार)
"https://mr.wikipedia.org/wiki/औरंगजेब" पासून हुडकले