"एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली''' ही [[रशिया]]निर्मित [[क्षेपणास्त्र]] प्रणाली आहे.ही सद्यकाळातील एक आधूनिक व लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम अशी प्रणाली आहे.
 
ही एक अत्याधूनिक जहाजभेदी, विमानभेदी व क्षेपणास्त्रभेदी प्रणाली आहे.या प्रणालीत एकाच वेळी ३६वेळा शत्रूच्या विमानांवर मार करण्याची क्षमता आहे. शीर्षकातील ४०० हा शब्द म्हणजे ४०० किमी पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता असा आहे. यात १२ लाँचरलॉंचर असतात व यातून एकावेळी ३ क्षेपणास्त्र डागल्या जाऊ शकतात.
 
==पूर्वपिठिका==