"एशियाना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २९:
 
==इतिहास ==
एशियाना एअरलाइन्सची स्थापना १७ फेब्रुवारी १९८८ रोजी झाली. हांजिन समुहाबरोबर कामकाज असणारी कोरियन एअर सन १९६९ मध्ये खाजगी कंपनी होती. तिची साऊथ कोरियात एकाधिकारशाही एशियाना एअरलाइन्सची स्थापना होईपर्यंत कायम होती. एशियाना एअरलाइन्सची स्थापना देशात खुली अर्थ व्यवस्था धोरण राबविले म्हणून नाही तर देशात स्पर्धात्मक परिस्थिति निर्माण झाली म्हणून झाली॰<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.kr/books?id=khlPn५ut९G4C&lpg=PR१९&dq=Flying%२०high%३A%२०liberalizing%२०civil%२०aviation%२०in%२०the%२०Asia%२०Pacific&pg=PR4#v=onepage&q=Asiana&f=false|प्रकाशक=इनस्टीटूट ऑफ साऊथेस्ट एसियन स्टडी|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=आशिया प्यासिफिक एअर ट्रानसपोर्ट : चालेनजसं ऎण्डऐण्ड पॉलिसी रेफॉरमस|भाषा=इंग्लिश}}</ref>हिची स्थापना कुम्हो असीयांना ग्रुप (सध्याचा कुम्हो ग्रुप) ने केली. मुळात सेऊल एअर इंटरनॅशनल ही त्या ग्रुपची ओळख होती. एशियाना एअर लाइन्सची स्थापना १७ फेब्रुवरी १९८८ रोजी झाली पण प्रत्यक्षात डिसेंबर १९८८ मध्ये बूसान पर्यन्त विमान उड्डाणाने सुरवात झाली.सन २००७ पर्यन्त कंपनीची मालकी खाजगी गुंतवणूकदार (३०.५३%), कुम्हो ऊध्योग (२९.५१%), कुम्हो पेट्रोकेमिकल (१५.०५%), फॉरेन इन्व्हेस्टर्स ( ११.०९%), कोरिया डेवलपमेंट बँकबॅंक ( ७.१८%), इतर %.८३%) असी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International|प्रकाशक=फ्लाइट इंटरनॅशनल|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=डिरेक्टरी:वर्ल्ड एअरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==नियमित सेवा प्रारंभ ==
ओळ ३५:
सन १९८९ मध्ये एशियाना एअरलाइन्स ने जेजू शहर,ग्वाङ्ग्जु,आणि डाएगू साथी नियमित सेवा सुरू केल्या. त्याच वर्षी एशियनाने जपानमधील सेंदाई साथी इंटरनॅशनल चार्टर्ड विमान सेवा सुरू केली.
सन १९९० मध्ये एसियानाणे पहिली वेळापत्रकानुसार टोकयो, नागोया,सेंदाई,आणि फुकुओका साठी एअर सेवा सुरू केल्या. याच वर्षी असियनाकडे ९ बोईंग ७४७-४००s, १० बोईंग ७६७-३००s, ८ बोईंग ७३७-४००s, ही विमाने होती. वियन्ना,ब्रुसेल्स,होनोलुलू साठी ही एअर सेवा सुरू केल्या.
सन १९९१ मध्ये एशियनाने बँकॉकबॅंकॉक,सिंगापूर,हाँगहॉंग काँगकॉंग आणि ताईपेई साथी सेवा सुरू केल्या.
डिसेंबर १९९१ मध्ये बोईंग ७४७-४०० कोंबी चे सहायाने ट्रान्स पॅसिफिक विमान सेवा लॉस एंजिल्स पर्यन्त सुरू केली.
सन १९९३ मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “हो ची मिनह सिटी” साठी एअर सेवा सुरू केली.
ओळ ६९:
==विमानातील सेवा==
एशियाना एअरलाइन्सचे विमानात ५ बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/asiana-airlines.html|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम.|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= एशियाना विमानातील सेवा|भाषा=इंग्लिश}}</ref>. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते.
फर्स्ट सूट वर्ग <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/article_sleep/article_sleep02.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= फर्स्टक्लास/क्लासेस ऑफ सर्विस/इनफ्लाइट सर्विसेस/सर्विसेस/एशियाना एअरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref> आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रँकफर्टफ्रॅंकफर्ट कडे जाणार्‍या विमानातच आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/upgrade/upgrade01.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=फ्लाइटस बाय रुट टायप/स्टेट-ऑफ-द-आर्ट इन-फ्लाइट अमेनिटीईस एयरक्राफ्ट/इनफ्लाइट सर्विसेस/सर्विसेस/एशियाना एअरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}