"एरबस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
84.156.56.40 (चर्चा)यांची आवृत्ती 1209598 परतवली.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[File:13-08-07 - Airbus A330 - hongkong airport.jpg|thumb|A 330-200 [[Air Seychelles]] 2013]]
एअरबस ही जगातली आघाडीची [[जेट विमान]] बनवणारी कंपनी आहे. या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय [[तौलूज]] (इंग्रजी Toulouse) [[फ्रान्स]] येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम [[फ्रान्स]] येथील [[तौलूज]] व [[जर्मनी]]तील [[हँबुर्गहॅंबुर्ग]] (इंग्रजी Hamburg येथे चालते.
 
या कंपनीने [[एअरबस ए-३८०]] (इंग्रजी Airbus A380) हे अतिभव्य असे दुमजली अत्याधुनिक विमान बनवले आहे. या विमानाची चाचणीसाठीची पृथ्वी-प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. [[सिंगापूर एअरलाइन्स]]ने या विमानाचे पहिले व्यावसायिक उड्डाण केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/एरबस" पासून हुडकले