"ऋणको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''ऋणको''' ही [[कर्ज]] घेणारी व्यक्ती होय. ज्याने पैसे दिले त्याच्या म्हणजे [[धनको|धनकोच्या]], लेखापुस्तकात ऋणकोचे खाते [[नावे]] रक्कम शिल्लक दाखवते. बँकेनेबॅंकेने एखाद्या व्यक्तीस कर्ज दिले असेल तर कर्जाचे खाते नावे रक्कम दाखवेल. व्यवसायाच्या [[ताळेबंद|ताळेबंदात]] ऋणकोच्या खात्यावरील नावे रक्कम ही [[मालमत्ता]] म्हणून दाखवली जाते.
 
{{बॅंकिंग}}
{{बँकिंग}}
 
[[वर्ग:व्यापार]]
[[वर्ग:वाणिज्य]]
[[वर्ग:बँकिंगबॅंकिंग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋणको" पासून हुडकले