"इव्हान लेंडल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३२:
| updated = ऑगस्ट २०१३
}}
'''इव्हान लेंडल''' ([[मार्च ७]], [[इ.स. १९६०]]) हा एक निवृत्त [[टेनिस]] खेळाडू आहे. आजवर ८ [[ग्रँडग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रँडग्रॅंड स्लॅम]] एकेरी अजिंक्यपदे जिंकणारा लेंडल आजवरच्या सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक मानला जातो. [[इ.स.चे १९८० चे दशक|१९८०च्या दशकामध्ये]] लेंडलने एकेरी टेनिसमध्ये कमालीचे वर्चस्व गाजवले. त्याने एकूण १९ ग्रँडग्रॅंड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठल्या तसेच [[ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १०००‎|चॅम्पियन्स सीरिजमधील]] स्पर्धा २२ वेळा जिंकल्या.
 
सध्या तो [[ॲंडी मरे]]चा प्रशिक्षक आहे.