"इंटरनेट मीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो wikidata interwiki
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ११:
 
== प्रकार आणि वापर ==
जनसंपर्क, जाहिरात क्षेत्र आणि विपणन क्षेत्रांत सनद असलेले लोक इंटरनेट मिमांचा उपयोग आता व्हायरल विपणनामध्ये यशस्वीपणे करताना दिसतात. इंटरनेट मिमांचा वापर करून ते आपले उत्पादन लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न करतात. इंटरनेट मीम हे प्रसार आणि जाहिरातीसाठी सर्वांत कमी खर्चाचे माध्यम आहे. इंटरनेट मिमांद्वारे आपण कमी खर्चात आपला ब्रँडब्रॅंड तयार करून ग्राहकांसमोर आणू शकतो.
 
विपणक इंटरनेट मिमांचा वापर [[चित्रपट]] प्रदर्शनांसाठीही करतात. हे चित्रपट फक्त लोकांची आवड वाढवण्यासाठीच असतात, त्यांना टीकाकारांकडून चांगला शेरा अपेक्षित नसतो. इ.स. २००६ मध्ये “स्नेक्स ऑन द प्लेन” ह्या चित्रपटाने अश्याच रीतीने खूप लोकप्रियता मिळवली होती. राजकीय क्षेत्रातील लोकांनीदेखील इंटरनेट मिमांचा वापर स्वतःचा राजकीय प्रचार करण्यासाठी केला आहे. जनसंपर्क क्षेत्रातील लोकांनी इंटरनेट मिमांचा वापर सरळ जाहिरातींसाठी न करता आडमार्गाने लोकप्रियता मिळवण्यासाठी केला आहे. ह्यामध्ये माहिती देणारी संकेतस्थळे, [[ज्ञानकोश]] ह्यांचा वापर प्रामुख्याने होतो.