"इ.स. १९८८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 162 langlinks, now provided by Wikidata on d:Q2426
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४:
* [[फेब्रुवारी १३]] - [[कॅनडा]]त [[कॅल्गारी]] येथे [[पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ]] सुरू.
* [[एप्रिल २८]] - [[हवाई]]च्या [[मौई]] बेटाजवळ [[अलोहा फ्लाइट २४३]] या [[बोईंग ७३७]] जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.
* [[जून २७]] - [[फ्रान्स|फ्रांस]]च्या [[गॅरे दि ल्यॉँल्यॉॅं रेल्वे स्थानक|गॅरे दि ल्यॉँल्यॉॅं रेल्वे स्थानकात]] दोन रेल्वे गाड्यांची टक्कर. ५९ ठार, ५५ जखमी.
* [[जुलै ३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[यु.एस.एस. व्हिन्सेनेस]] या युद्धनौकेने [[ईराण एर फ्लाइट ६५५]] हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.
* [[जुलै ६]] - [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्रात]] खनिज तेल काढणाऱ्या [[पायपर आल्फा]] या जहाजवर स्फोट. १६७ ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८८" पासून हुडकले