"आग्नेय आशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २४:
|शीर्षक_style =
|list_style = text-align:left;display:none;
|शीर्षक=४+२&nbsp; |'''भूभाग''': <br />[[कोकोस द्वीपसमूह]] |[[क्रिसमस द्वीप]] | [[हाँगहॉंग काँगकॉंग]] | [[मकाओ]]<br />'''उपविभाग''': <br />[[अंदमान आणि निकोबार]] <br /> [[हाइनान]]}}
| label6 = जीडीपी (२००९)
| data6 = $१.४८६ अब्ज
ओळ ३२:
| data10 = {{Collapsible list |शीर्षक_style =
|list_style = text-align:left;display:none;
|शीर्षक= यादी|[[बंदर स्री बगवान|बंदर सेरी बेगवान]] |[[बँकॉकबॅंकॉक]] |[[दिली]] |[[हनोई]] |[[जाकार्ता]] |[[क्वालालंपूर]] |[[मनिला]] |[[नेपिडो]] |[[पनॉम पेन|फ्नॉम पेन्ह]] |[[पोर्ट मॉरेस्बी]] |[[सिंगापूर]] |[[व्हिआंतियान]]}}
}}
'''आग्नेय आशिया''' हा [[आशिया]] खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये [[भारत]]ाच्या पूर्वेकडील, [[चीन]]च्या दक्षिणेकडील व [[ऑस्ट्रेलिया]]च्या उत्तरेकडील देशांचा समावेश होतो. आग्नेय आशियामध्ये दोन उपविभाग मानले जातात. इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्ये [[कंबोडिया]], [[लाओस]], [[म्यानमार]], [[द्वीपकल्पीय मलेशिया]], [[थायलंड]] व [[व्हियेतनाम]] हे देश आहेत तर सागरी आग्नेय आशियामध्ये [[मलेशिया]]चा उर्वरित भाग, [[इंडोनेशिया]], [[सिंगापूर]], [[फिलिपिन्स]], [[ब्रुनेई]] व [[पूर्व तिमोर]] हे देश आहेत. आग्नेय आशियाच्या पश्चिमेला [[हिंदी महासागर]] व पूर्वेला [[प्रशांत महासागर]] आहेत.
 
भौगोलिक दृष्ट्या कधीकधी [[हाँगहॉंग काँगकॉंग]], [[मकाओ]] व [[तैवान]] देखील आग्नेय आशियामध्ये गणले जातात परंतु राजकीय दृष्ट्या आग्नेय आशिया व [[आसियान]] हे समान मानले जातात व वरील तीन भूभाग आसियानचे सदस्य नसल्यामुळे आग्नेय आशियाचा भाग मानले जात नाहीत. [[भारत]]ाच्या [[अंदमान आणि निकोबार]] व [[ईशान्य भारत|ईशान्येकडील]] राज्यांच्या बाबतीत देखील वरील विधान लागू आहे.
 
संपूर्ण आग्नेय आशिया (विशेषतः इंडोनेशिया व फिलिपिन्स) हा [[भूकंप]]प्रवण व जागृत [[ज्वालामुखी]] क्षेत्र ठरवला गेला आहे. आग्नेय आशियाच्या इतिहासात आजवर अनेक प्रलयंकारी भूकंप, [[त्सुनामी]] इत्यादींमुळे प्रचंड जीवित व वित्त हानी झालेली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय देवतेचा म्हणजेच गणेशाचा प्रसार प्राचीन काळातच भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून पलीकडे गेलेला होता. प्राचीन भारतीय व्यापारी सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण तसेच मध्य आशियातील उज्बेकिस्तान या भागातून प्रवास करत. भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार झाला सुमारे 1800 वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी सागरी मार्गाने व्यापारानिमित्त अग्नेयअशियात प्रवेश केला. आणि भारतातील बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मातील शैव-वैष्णव हे पंत देखील या व्यापाऱ्यांसोबत अग्नी आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले.
ओळ १२९:
| {{nts|312605000000}}
| ${{nts|4991}}
| [[बँकॉकबॅंकॉक]]
|-
| {{देशध्वज|Vietnam}}