"ॲस्टन व्हिला एफ.सी." च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४३:
| socks3 =
}}
'''ॲस्टन व्हिला फुटबॉल क्लब''' ({{lang-en|Aston Villa Football Club}}) हा [[युनायटेड किंग्डम]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरामधील एक व्यावसायिक [[फुटबॉल]] क्लब आहे. इ.स. १८७४ साली स्थापन झालेला हा क्लब [[प्रीमियर लीग]]मधे खेळतो. आजवर ७ प्रीमियर लीग अजिंक्यपदे व ७ [[एफ.ए. कप]] स्पर्धा जिंकलेला ॲस्टन व्हिला हा [[इंग्लंड]]मधील एक यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो. [[युएफा चँपियन्सचॅंपियन्स लीग]] जिंकलेला ॲस्टन व्हिला हा केवळ चार इंग्लिश संघांपैकी एक आहे.
 
{{संदर्भनोंदी}}