"अशोकाचे शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १४:
नित्तूर, उदेगोलम या ठिकाणी प्रत्येकी दोन.
 
लघु स्तंभालेख - सारनाथ, कौसंबी, साँचीसॉंची, देविया (राणी), लुंबिनी आणि निगलिवा या ठिकाणी प्रत्येकी एक.
 
गुंफा शिलालेख - बार्बरा पर्वतातील तीन गुंफा - निग्रोध, खलीतक आणि सुप्पिय अशा एकूण तीन.
 
== सम्राट अशोकाच्या शिलालेखांचा शोध ==
सम्राट अशोकाचा [[मेरठ|मीरतमध्ये असलेला]] पहिला आलेख इ.स. १७५० मध्ये पेड्रोटिफेन-थेलरने शोधून काढला. त्यानंतर इ.स. १९१५ पर्यंत टाँडटॉंड, किट्टो, राईस, एलिस, कॅप्टन ले, फीहरर, ऑस्ट्रेल, बीडन व भगवानलाल इंद्र यांनी अशोकाचे आलेख शोधले. इ.स. १८३७ साली [[जेम्स प्रिन्सेप|प्रिन्सेप]] याने आलेखातील ब्राह्मी लिपीचे वाचन केले. हे आलेख शाहबाझगढी, मानसेरा, कालसी, गिरनार, धौली, जौगड, कर्नूल, सोपारा या ठिकाणी सापडलेले आहेत. अशोकाचे स्तंभालेख लोरिया नंदनगड, टोपरा, अलाहाबाद, लोरिया अरराज, रामपुरवा व सारनाथ येथे मिळाले. याचबरोबर आणखी काही महत्त्वपूर्ण आलेख रूपनाथ, सहसराम, बैराट, चितळदुर्ग, बाराबर, मस्की, भाब्रू, साँचीसॉंची व कौशांबी येथेही सापडले आहेत.
 
== देवानांपिय पियदसि म्हणजेच राजा अशोक असे निश्चित ==