"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
|राष्ट्र_ध्वज = Flag of the United States.svg
|राष्ट्र_चिन्ह = US-GreatSeal-Obverse.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = स्टार स्पँगल्डस्पॅंगल्ड बॅनर
|राष्ट्र_चिन्ह_नाव = ग्रेट सील
|जागतिक_स्थान_नकाशा = United States (orthographic projection).svg
ओळ १७:
|पंतप्रधान_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = [[स्टार स्पँगल्डस्पॅंगल्ड बॅनर]]
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ([[ब्रिटन|ब्रिटनपासून]])<br />[[जुलै ४]],[[इ.स. १७७६|१७७६]] (घोषित)<br />[[सप्टेंबर ३]], [[इ.स. १७८३|१७८३]] (मान्यता)
ओळ ७५:
 
=== राष्ट्राध्यक्ष ===
५० राज्यातील नागरिक संयुक्त संस्थानांचा (अमेरिका) अध्यक्ष निवडतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास ५३८ पैकी २७० मते मिळवावी लागतात. ही ५३८ मते ५० राज्यात विभागित केलेली आहेत. प्रत्येक राज्यास त्या राज्याच्या अमेरिकन संसदेतील (काँग्रेसकॉंग्रेस) प्रतिनिधींच्या संख्येइतकी मते आहेत. काँग्रेसमध्येकॉंग्रेसमध्ये प्रत्येक राज्याचे २ प्रतिनिधी 'सिनेट' सभागृहामध्ये असतात व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही प्रतिनिधी 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज' मध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यास (२ + 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज'मधील प्रतिनिधी) इतकी मते मिळतात. उदा. उत्तर डकोटास ३ (२+१) तर कॅलिफोर्नियास ५५ (२+५३) मते आहेत.
 
प्रत्येक राज्यातील सगळी मते एकाच उमेदवारास मिळतात (काही अपवाद वगळता). ही मते मिळविण्यासाठी उमेदवारास त्या राज्यात साधे बहुमत मिळवावे लागते.
ओळ ८४:
अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते इ..स. २०१६ मधील मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांची माहिती देणारे ‘अमेरिकी राष्ट्रपती’ नावाचे पुस्तक अतुल कहाते यांनी लिहिले आहे.
 
=== काँग्रेसकॉंग्रेस ===
 
अमेरिकन काँग्रेसकॉंग्रेस ही अमेरिकन संयुक्त संस्थानातील (अमेरिका) केंद्रीय कायदेसंस्था आहे. अमेरिकन काँग्रेसमध्येकॉंग्रेसमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवज्' (कनिष्ठ सभागृह) व 'सिनेट' (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत.
 
काँग्रेसकॉंग्रेस ही अमेरिकन केंद्रीय स्तरावरील मुख्य घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील बहुतांश विषयांसंबंधीचे अधिकार काँग्रेसकडेकॉंग्रेसकडे असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील कायदे संमत करणे, व्यापार, कर इत्यादींबाबत धोरणे निश्चित करणे, युध्द घोषणा करणे ह्यांचा समावेश होतो.
 
दोनही सभागृहांचे कार्यालय [[वॉशिंग्टन डी.सी.]] येथील 'कॅपिटॉल' येथे आहे.