"बोरीवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २१:
पूर्वीच्या एक्सर, कांदिवली, शिंपोली, मंडपेश्वर, कान्हेरी, तुळशी, मागाठणे आणि इतर गावाचं मिळून सध्याचे बोरीवली उपनगर तयार झाले आहे. "बोरीवली" हे नाव या भागात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या बोराच्या झाडांमुळे या भागाला मिळाले असा समज आहे. कान्हेरी आणि मंडपेश्वर गुंफांमुळे बोरीवलीचा इतिहास खूप प्राचीन असावा असा मानायला हरकत नाही. ब्रिटीश याचा उच्चार बेरेवली (Berewlee) असा करत असतं.
 
== महत्वाचीमहत्त्वाची ठिकाणे ==
बोरीवली हे मुंबईच्या उत्तर टोकाला वसले आहे. पूर्वेला [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]], पश्चिमेला गोराईचे खारफुटीचे जंगल, वाहणाऱ्या पोयसर आणि दहिसर नद्या यामुळे या उपनगरास ''जंगलातले उपनगर'' असे म्हणले जाते. शहराच्या वेढ्यात वसलेले एकमेव संरक्षित जंगल अशी ख्याती या जंगलाची जगभर आहे. या जंगलात ४ थ्या शतकातल्या कान्हेरी गुंफा आहेत आणि जैनांचे धर्मक्षेत्र "तीनमुर्ती" या नावाने ओळखले जाते. पश्चिमेला मंडपेश्वर गुंफा आहेत.
 
ओळ २८:
 
== वाहतूक व दळणवळण ==
[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम रेल्वेवरील]] हे एक महत्वाचेमहत्त्वाचे [[बोरीवली रेल्वे स्थानक|स्थानक]] आहे. हे एक टर्मिनस म्हणता येईल कारण चर्चगेटहून बहूतांश गाड्या बोरीवलीस येऊन थांबतात.
तसेच [[पश्चिम रेल्वे]]वरील लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या येथे थांबतात.
बेस्ट बसची सुविधा उपलब्ध असून रिक्षा व टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध आहे.
मुंबईच्या बहुतेक भागांमध्ये जाण्यासाठी बोरीवली पुर्वेला असणाऱ्या ओमकारेश्वर मंदिराच्या बस स्थानकावरून भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
 
== महत्वाच्यामहत्त्वाच्या व्यक्ती ==
[[जयवंत दळवी]] - [[मराठी]] [[लेखक]] <BR>
[[धोंडूताई कुलकर्णी]] - शास्त्रीय [[गायिका]] <BR>
"https://mr.wikipedia.org/wiki/बोरीवली" पासून हुडकले