"गूगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+डॉई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३९:
[[वर्ग:गूगल]]
 
या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का??: इंटरनेट वरील आपल्याला हवी असलेली माहिती आपल्याला गूगल शोधून देऊ शकतो. हे सगळ्यांना माहितीच आहे. पण गूगल वर कस सर्च कराव म्हणजे गूगल आपल्याला हवी असलेलीच माहिती देईल हे सुद्धा माहिती असणे महत्वाचेमहत्त्वाचे असते.
गूगल वर सर्च करण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांचा समज चुकीचा असतो.
सुरुवातीला हे आपल्याला समजून घ्यायला हव की गूगल हे एक एप्लीकेशन आहे अर्थात एक निर्जीव गोष्ट आहे गूगल एखादी व्यक्ति नाहिये की आपल्याला जी माहिती हवी आहे ते आपल्याकडून नीट समजून घेईल आणि नंतर आपल्याला हवी असलेली माहिती पुरवेल.
"https://mr.wikipedia.org/wiki/गूगल" पासून हुडकले