"क्वालालंपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
 
क्वालालंपूर आणि त्याच्या आजूबाजूचे शहरी भाग हे मिळून एक मोठे औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगतिशील असा भाग मलेशिया मध्ये बनवतो,जरीही येथील सांघिक सरकारचे स्थानांतरण झालेले असले तरीही काही सरकारी विभाग जसे बँक नेग्रा मलेशिया, कंपनीस मिशन ऑफ मलेशिया आणि सेक्युरीटी कमिशन इथेच आहेत.
हे शहर देशाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र आहे,तसेच विमा कंपनी, भु संपत्ती, जनमाध्याम आणि कला याचे देखील क्वालालंपूर हे केंद्र आहे. क्वालालंपूर हे अल्फा वर्ल्ड सिटी आणि एकमेव वैश्विक शहर म्हणून (GaWC) नेटवर्क ने जाहीर केले आहे. क्वालालंपूर आंतरराषट्रीय विमानतळ सेपिंग ,मल्टिमीडिया सुपर कॉरिडॉर आणि पोर्ट क्लांग याचा विस्तार या सगळ्या पायाभूत सुविधांमुळे शहराचे आर्थिक महत्वमहत्त्व वाढले आणि सशक्त झाले.
बुरसा मलेशिया हे येथे आहे आणि शहराच्या आर्थिक व्यवहारामध्ये खूप महत्त्वाचे आहे.
शहराच्या इतर आर्थिक व्यवहारांमध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांचा समावेश आहे.इथे अनेक शिक्षण संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या विषयांवर शिक्षण उपलब्ध करून देतात,तसेच इथे विविध खासगी व सरकारी रुग्णालये आहेत जे सामान्य उपचार व विविध शस्त्रक्रिया उपलब्ध करून देतात.
ओळ ४०:
'''पर्यटन'''
 
पर्यटन येथील आर्थिक व्यवस्थेमध्ये महत्वाचेमहत्त्वाचे घटक आहे.अनेक जगभरातील प्रसिध्द हॉटेल शृंखला इथे आहेत.हॉटेल मजेएस्टिक हे सगळ्यात जुन्या हॉटेल मधील एक आहे.इथे वर्षाकाठी ८.९ दक्षलक्ष पर्यटक येतात आणि हे जगातील सहावे सर्वात जास्त भेट दीलीले शहर आहे.
येथील सांस्कृतिक वैविधता,तुलनेने कमी पैसे आणि खरेदी करता अनेक पर्याय या मुळे पर्यटक आकर्षित होतात.MICI टुरिझम जे मुख्यतः इथले अधिवेशने हाताळतो तो आता बराच विस्तारला आहे जे इथल्या मलेशियन आर्थिक व्यवस्थेला पूरक आहे
क्वालालंपूर येथील प्रमुख पर्यटन स्थळ्यांमधे पेट्रोनास चे जुळे मनोरे,बुकील बितांग शॉपिंग जिल्हा, कवालालंपुर चा मनोरा, पेटालिंग चा रास्ता(चाइना टाउन),मर्डेका चौक, हाउस ऑफ पार्लियामेंट,इस्ताना नेगारा (राष्ट्रीय महाल), राष्ट्रीय संग्रहालय, इसलामी कला संग्रहालय, सेंट्रल बाजार, क्वालालंपूर पक्षी उद्यान,राष्ट्रीय स्मारक आणि धार्मिक स्थळे जसे सुल्तान अब्दुल उस्मद जमेक मशिद यांचा समावेश आहे.