"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४७:
 
== संस्था ==
खासगी संस्थांमध्ये, पूर्वाश्रमीच्या किर्लोस्कर समूहातून वेगळी झालेली, डिझेल इंजिनांची उत्पादन करणारी कमिन्स मर्यादित या प्रमुख संस्थेशिवाय किर्लोस्कर समूहांतर्गत, आणि पौड रस्त्यावरील वनाझ इंजिनियरिंग कंपनी व काही दुय्यम कंपन्यांचा समावेश होतो. पौड रस्त्याजवळील टेकडीवर एआरएआय ही राष्ट्रीय स्तरावरील स्वयंचलित वाहनांसंदर्भात उच्चस्तरीय संशोधन आणि मानांकन करणारी स्वायत्त संस्था आहे. कमिन्स कम्पनीच्या मागच्या बाजूला गांधी स्मारक निधी समितीचे गांधी भवन आहे, या गांधी भवन परिसरात अंध मुलींची शाळा, ग्राममंगल आणि अब - normal होम यासारख्या महत्वाच्यामहत्त्वाच्या संस्था आहेत.
 
एरंडवणे आणि कोथरूड परिसरातील मध्यमवर्गीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याच व्यापारी साखळ्यांनी त्यांची दालने कर्वे रस्ता आणि पौडरोड परिसरात उभारली आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले