"उत्तराखंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(उत्तराखंडमधील ढगफुटी)
छो (Pywikibot 3.0-dev)
|संकेतस्थळ_नाव = उत्तराखंड संकेतस्थळ
}}
{{विस्तार}} '''उत्तराखंड''' हे भारताच्या उत्तरे कडील एक महत्वाचेमहत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला ''देवभूमी'' या नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे. [[डेहराडून]] ही उत्तराखंड ची [[राजधानी]] आहे. [[हिंदी]] व [[गढवाली]] ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. [[तांदूळ]], [[गहू]] व [[मका]] ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तराखंड ची [[साक्षरता]] ७९.६३ टक्के आहे. [[गंगा]], [[यमुना]], [[रामगंगा]] येथील प्रमुख नद्या आहेत. अनेक [[धार्मिक]] ठिकाणे व थंड हवेची ठिकाणे यामुळे येथे [[पर्यटन]] व्यवसाय भरभराटीस आला आहे. [[केदारनाथ]], [[बद्रिनाथ]], [[हरिद्वार]], [[ऋषिकेश]] ही येथील प्रसिद्ध [[धार्मिक]] स्थळ आहेत.
 
== इतिहास ==
६३,६६५

संपादने