"ई-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
}}
 
''ई-जीवनसत्त्व''' हे शरिराला लगणारे महत्त्वाचे [[जीवनसत्त्व]] असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही.हे रक्तात लाल रक्त कोशिका Red Blood cells वखाली बनवण्यासाठी उपयोगी असते. हे विटामिन शरीरातील अनेक भागांना सामान्य बनविण्यात मदत करते. जसे की मॉसपेशी Muscles व इतर पेशींचे कार्य. विटामिन ई फॅटी अाम्ल चे संतुलन ठेवण्यात ही महत्वपूर्णमहत्त्वपूर्ण आहे. नवजात शिशु मध्ये विटामिन च्या कमतरतेमुळे रक्ताची कमी होते त्यामुळे त्यांच्यात अनिमिया होतो.
विटामिन ई, सेलच्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या बाहरी कवच किंवा सेल मेमब्रेन ला टिकून ठेवतो. विटामिन ई, शरीर च्या फैटी एसिड ला ही संतुिलत ठेवतो.