"अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎काही जगविख्यात अर्थतज्ज्ञ मराठी माहिती: मी मुकुल प्रकाश रिसबूड या अर्थशास्त्राच्या विकिपीडियामध्ये महत्त्वाची माहिती जोडली जी इयत्ता अकरावी अर्थशास्त्र या पुस्तकातून घेतली होती महत्त्वाची माहिती मी जोडली मी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १९:
2) भांडवल व संपत्तीचा साठा
3) आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम
4) वृद्धीच्या सिद्धांतामध्ये "श्रमविभाजन" या विशिष्ट पैलूला महत्वमहत्त्व
 
सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. मक्तेदारीयुक्त स्पर्धांची संकल्पना व गट संकल्पना या सिंबार्लिनने मांडल्या.
ओळ २७:
प्रा मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे (प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स) हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केले. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो.
 
#@ मार्शल यांच्या व्याख्येचे महत्वाचेमहत्त्वाचे मुद्दे:-
1) अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास
2) अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र