"क्रियापद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी.
धातुसाधीते/ कृदंते :
धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्याादाखविणार्या शब्दांना ‘धातुसाधीत’ किंवा ‘कृंदते’ असे म्हणतात.
धातुसाधीते वाक्याच्या शेवटी कधीच येतनाही ते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात.
धातुसाधीते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात.
ओळ ९९:
खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली.
प्रायोजक क्रियापदे –
जेव्हा कर्ता ती क्रिया स्वत: करीत नसून दुसर्याादुसर्या कोणालातरी करावयास लावीत आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या क्रियापदास ‘प्रायोजक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.
आई मुलांना हसविते.
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रियापद" पासून हुडकले