"हिरडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७२:
[[अपचन]], [[अतिसार]], [[आंव]] पडणे, [[मूळव्याध]], भूक न लागणे, अतिघाम येणे, [[नेत्ररोग]], स्थूलता, [[अजीर्ण]], [[आम्लपित्त]], दाह, रक्तपित्त, [[कुष्ठरोग]], इसब, पित्त्जशूळ, [[संधिवात]][[ज्वर]], [[उदररोग]], [[पांडुरोग]]
,[[ मूतखडा]], [[उचकी]], [[उलटी]], अशा अनेक विकारांवर हिरडा महत्त्वाचे औषध मानले गेले आहे.
कुपचन रोगांत सुरवारी हिरड्याचा चांगला उपयोग होतो.अतिसार, अांवआंव आणि आंतड्याची शिथिलता यांत चांगला गुण येतो. अर्श (मूळव्याध) रोगात हिरडा सैंधवाबरोबर देतात आणि रक्तार्शांत त्याचा क्वाथ देतात. अर्श सुजून दुखत असल्यास हिरडा उगाळून लेप देतात.
 
'''हिरडा''' जरी बहुपयोगी असला तरी, त्याचा वापर ऋतु प्रमाणे विविध द्रव्यांसह करावा:
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरडा" पासून हुडकले