"नूतन वर्ष संध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ११:
जगातील विविध देशात ३१ डिसेंबरची संध्याकाळ सरत्या वर्षाला निरोप देत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
* '''[[अल्जेरिया]]'''-
येथे नूतन वर्ष संध्या कुटुंब आणि मित्र परिवार यांच्यासह साजरी करतात.. मोठ्या शहरात रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू असतात. त्यांमध्ये नृत्य, गायन यांचा समावेश असतो. रात्री १२ वाजता आतषबाजी केली जाते. मार्टियर मेमोरियल या ठिकाणी यावेळी जास्त गर्दी असते. रात्री ८ वाजता राष्ट्राध्यक्ष सर्व नागरिकाना संदेश आणि शुभेच्छा देतात. नवीन वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी एक विशिष्ट प्रकारचा केक आणि काळी कॉफी पिण्याची येथे पद्धती आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लहान मुले आपले आई- वडील आणि अन्य नातेवाईक यांना हाताने लिहून शुभेच्छापत्रे देतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.skiddle.com/cities/Algeria/nye-events.html|शीर्षक=new year's eve in algeria 2019|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.skiddle.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=30.12.2019}}</ref>
*[[इजिप्त]] -
इजिप्तमध्ये [[कैरो]] या राजधानीच्या शहरात मोठ्या उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत केले जाती. या देशातील प्रसिद्ध कलाकार यावेळी आपली कला सादर करतात. त्याचे विशेष कार्यक्रम योजले जातात. आतषबाजी केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.egypt.travel/en/events/new-year-s-eve-in-egypt-an-extravaganza-of-stars|शीर्षक=NEW YEAR’S EVE IN EGYPT, AN EXTRAVAGANZA OF STARS|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=http://www.egypt.travel|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=30.12.2019}}</ref>
*दक्षिण [[सुदान]]-
नवीन वर्ष स्वागतासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी दक्षिण सुदान मधील नागरिक [[चर्च]]ला भेट देतात. रात्री ९ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत तेथे कार्यक्रम होतो, रात्री १२ च्या ठोक्याला सगळेजण एकत्र मिळून नववर्ष स्वागताचे गीत गातात. रात्री १२.३० वाजता हा कार्यक्रम संपतो. १ जानेवारी रोजी शाळा, शासकीय संस्था यांना सुट्टी जाहीर केलेली असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.timeanddate.com/holidays/south-sudan/new-year|शीर्षक=New Year in South Sudan|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.timeanddate.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=30.12.2019}}</ref>
*[[ब्राझील]]-
नूतन वर्ष स्वागत संध्येला मोठ्या प्रमाणावर आतषबाजी हे येथील वैशिष्ट्य आहे. ब्राझीलमध्ये या दिवशी विशेष सुट्टी जाहीर होते. परंपरा विचारात घेता ब्राझील मधील नागरिक घरात किंवा उपहारगृहात एकत्र जेवण घेतात. या दिवशी त्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होतात. समुद्रकिनारी पांढ-या रंगाचा पोशाख घालून हे लोक नव्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करतात. काही समुद्रकिनारी संगीताचे विशेष कार्यक्रम योजले जातात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=wtPocnPLwr4C&pg=PA11&dq=new+year's+eve+in+brazil&hl=en&sa=X&ved=0ahUKEwitr8DE_9zmAhXLV30KHY2zCkIQ6AEIKDAA#v=onepage&q=new%20year's%20eve%20in%20brazil&f=false|title=Brazil: The Culture|last=Hollander|first=Malika|date=2002-10-31|publisher=Crabtree Publishing Company|isbn=978-0-7787-9340-3|language=en}}</ref>
ओळ २१:
येथे नवीन वर्षाचे स्वागत [[बर्फ|बर्फा]]वरील [[हॉकी]]चा खेळ खेळून केले जाते. घरात आणि समाजात लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात.
*[[नॉर्वे]]-
नाताळनंतर मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा नॉर्वे येथील उत्सव म्हणजे नूतन वर्ष स्वागत संध्या. येथे नाताळ हा कौटुंबिक तर नवीन वर्ष स्वागत हा सामाजिक सोहळा मानला जातो. टर्की नावाचा पारंपरिक पदार्थ या दिवशी आवर्जून केला जातो. व्हॅनिला पुडिंग तसेच आईस्क्रीमचे विविध प्रकार केले जातात. मद्यपान केले जाते. आतषबाजी केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.baltictravelcompany.in/norway-new-year-breaks/|शीर्षक=New years eve in Norway|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.baltictravelcompany.in|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=30.12.2019}}</ref>
*[[इंग्लंड]] -
मध्य लंडन शहरात मध्यरात्री होणारी आतषबाजी हे येथील वैशिष्ट्य मानले जाते. २०१० साली येथील सुमारे ८ मिनिटे सुरू असलेली रोषणाई आणि आतषबाजी पाहण्यास सुमारे २५,००० लोक एकत्र झाले होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.co.uk/news/uk-england-london-12093696|शीर्षक=London Eye fireworks mark new year 2011|last=|first=|date=1.1.2011|work=BBC News|access-date=30.12.2019|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>