"रेचल कार्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ १६:
== मिळालेले सन्मान ==
१९८० मध्ये कार्सन यांना अमेरिकेचे प्रेसिडेन्शीयल मेडल ऑफ फ्रीडम बहाल करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ [[टपालसेवा|टपाल तिकीट]] प्रकाशित केले गेले. ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक त्यांनी ज्या घरात बसून लिहिले ते राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखण्यात येऊ लागले. त्यांच्या कार्याची ओळख राहावी यासाठी अमेरिकेतील बऱ्याच संरक्षित क्षेत्रांना रेचल कार्सन यांचे नाव देण्यात आले. पर्यावरणाच्या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना [[रेचल कार्सन]] पुरस्कार दिले जातात.