"गवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
[[चित्र:गवत.JPG|thumb| गवत]]
[[चित्र:गवताळ कुरण.JPG |thumb|गवताळ कुरण]]
गवत बारमाही हिरवंगार राहणारं असतं .तसच हंगामी पण असतं.
गवतामूळे जमिन अच्छादित राहते.थंड राहते. मातीची धूप थांबते .
जनावरांचे अन्न हे गवतच .
प्रकार : दूर्वा, गवती चहा, कसाट ,बेर , लवी , दवणा, मरवा, कांडीचार ,भोबडा , कारवी, खवण्या,
मारवेल, ताणी, दगडी ,खाजा , सावा , धूड इत्यादी.
 
==प्रकार==
[[File:Weed in India.jpg|thumb|शेतातील तण]] गवत हे सर्वात जास्त आधुनिक प्रकारचे अन्जिओस्पेर्म्स आहे .
"https://mr.wikipedia.org/wiki/गवत" पासून हुडकले