"बायोगॅस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
 
=== '''बायोगॅस म्हणजे काय ?''' ===
'''बायोगॅस''' हा जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू आहे. जर एखादी जैविक प्रक्रिया [[ऑक्सिजन]] विरहिiत ([[ॲनारोबिक]]) वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. बायोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के [[मिथेन|मिथेनचे]] प्रमाण असते तर उर्वरित भाग [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायॉक्साईडचा]] असतो. मिथेन हा ज्वलनशील असल्याने बायोगॅस पण ज्वलनशील असतो. परंतु कार्बन डायॉक्साईड या अज्वलनशील वायूमुळे याची [[ज्वलन उष्णता]] शुद्ध मिथेनपेक्षा कमी असते. बायोगॅस हा नमूद केल्याप्रमाणे ज्यांना आपण कुजणे म्हणतो अश्या जैविक प्रक्रियांमधून निर्माण होतो. बहुतांशी कुजणाच्या प्रक्रियांमध्ये बायोगॅसची निर्मिती होते.बायोगॅस संकुचित केले जाऊ शकतात.
 
=== '''बायोगॅस उपयोग''' ===
"https://mr.wikipedia.org/wiki/बायोगॅस" पासून हुडकले