"शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (नवीन)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते.आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया आहे. आयुष्याची जडणघडण येथेच होते. तसेच आपल्या व्यक्तिमत्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल.
 
शाळा हि सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवं काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास होतोम्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास, नैतिक विकास होत असतो.
४६

संपादने