"हिरडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २१:
 
==वर्णन==
[https://marathidoctor.com/hirada-haritaki-harad-terminalia-chebula-inknut-in-marathi.html]
हिरड्याला "हरीतकी" असे म्हणतात. हिरड्याची झाडे २५ ते ३० मी. उंच वाढणारी असतात. झाड झुपकेदार, पसरट व अनेक वर्षे टिकणारे असते. याचे लाकूड अत्यंत कठीण असते. खोडाची उंची ७ ते १० मी. (मध्यम जमीन) २४ ते ३० मी. (सुपीक जमीन) खोडाचे साल करड्या रंगाचे त्यावर असंख्य चीरा असतात. पाने १० ते ३० सें. मी. लांब, टोकदार, पानातील शिरा ६ ते ८ असून समोरा समोर असतात. पाने टोकाशी एकवटलेली असतात. कोवळेपणी पानांवर केस असतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरडा" पासून हुडकले