"होस्नी मुबारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
No edit summary
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[चित्र:Hosni Mubarak ritratto.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}} (इ.स. २००९)]]
'''मुहम्मद होस्नी सय्यिद मुबारक''' ([[अरबी भाषा]]: محمد حسني سيد مبارك‎ ; [[रोमन लिपी]]: ''Muhammad Hosni Sayyid Mubarak'' ;) ([[मे ४]], [[इ.स. १९२८]] - हयात[[फेब्रुवारी २५]], [[इ.स. २०२०]]) हाहे इ.स. १९८१ ते इ.स. २०११ या कालखंडात अधिकारारूढ असलेला [[इजिप्त|इजिप्ताचा]] माजी राष्ट्राध्यक्ष आहेहोते.
 
होस्नी मुबारक इ.स. १९७५ साली इजिप्ताचाइजिप्ताचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नेमलानेमले गेलागेले. [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. १९८१]] रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष [[अन्वर अल सादात]] याची हत्या झाल्यावर मुबारकाने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राजकारणात शिरण्यापूर्वी तोते [[इजिप्ती वायुसेना|इजिप्ती वायुसेनेचावायुसेनेचे]] अधिकारी होताहोते. [[इ.स. १९७२]] ते [[इ.स. १९७५]] या कालखंडात त्यानेत्यांनी इजिप्ती वायुसेनेचा सेनापती म्हणून पदभार सांभाळला.
 
[[चित्र:Tahrir Square during 8 February 2011.jpg|thumb|right|200px|८ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी [[कैरो]]च्या ताहरीर चौकात जमलेल्या मुबारक राजवटविरोधी निदर्शकांचा जमाव]]
मुबारकाने राष्ट्राध्यक्षपद सोडावे, अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांनी २५ जानेवारी, इ.स. २०११ पासून देशभर निदर्शने आरंभली. जनतेने चालवलेल्या आंदोलनांच्या दबावापुढे झुकत होस्नी मुबारकाने फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी आपण इ.स. २०११ सालातील अध्यक्षपदाच्या निवडणुकांत भाग घेणार नसल्याची घोषणा केली. जनतेचे आंदोलन चालूच राहिल्याने अखेरीस उपराष्ट्राध्यक्ष ओमर सुलैमान याने ११ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी मुबारकाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा केली. १८ दिवसांच्या जनाअंदोलनांमुळेजनआंदोलनांमुळे होस्नी मुबारकाची ३० वर्षांची राजवट संपुष्टात आली व सैन्याकडे सत्तेची सूत्रे तात्पुरती सोपवण्यात आली.
 
[[फेब्रुवारी २५]], [[इ.स. २०२०]] ला त्यांचे नीधन झाले.<ref>{{Cite web |url=https://www.aljazeera.com/news/2020/02/egypt-president-hosni-mubarak-dies-91-200225105344417.html |title=Egypt's former president Hosni Mubarak dies at 91 |website=www.aljazeera.com |access-date=25 February 2020}}</ref><ref>{{Cite news |url=https://www.bbc.com/news/world-middle-east-51630142 |title=Former Egyptian president Hosni Mubarak dies |date=25 February 2020 |work=BBC News |access-date=25 February 2020 |language=en-GB}}</ref>
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==