"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५१८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
(चित्र)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
 
== पर्यटन स्थळे ==
शिवनेरी किल्ला:- जुन्नर मधील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे शिवनेरी किल्ला.जुन्नर मध्ये शिरतानांचप्रवेश करतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला१६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाल्याने यास विशेष महत्व प्राप्त झाले असून किल्ल्यावर प्रत्येक वर्षी १९ फेब्रुवारीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित तसाभव्य फारशिवजयंतीसोहळा मोठासाजरा नाहीहोतो. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
 
== अन्य वैशिष्ट्ये ==

संपादने