"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
2409:4042:206:727F:0:0:20E7:C8B0 (चर्चा)यांची आवृत्ती 1736202 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५:
| चित्र = MAHATMA fule vada (23).JPG
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंफुले यांचे पुतळे
| टोपणनाव = ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
| जन्मदिनांक = [[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]]
ओळ १२:
| मृत्युस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| चळवळ = मुलींची पहिली शाळा सुरु करणे
| संघटना = [[सत्यशोधक समाज]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार = क्रांतीज्योती
ओळ १८:
| धर्म = हिंदू
| प्रभावित =
| वडील नाव = खंडोजी नेवसे (पाटील)
| आई नाव = सत्यवती नेवसे
| पती नाव = [[जोतीराव फुले]]
ओळ २४:
}}
 
'''सावित्रीबाई जोतीराव फुले''' ([[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]] - [[१० मार्च]], [[इ.स. १८९७]]) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. फुले यांनीत्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.{{संदर्भ}} महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती [[जोतीराव फुले]] यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या [[नायगाव (खंडाळा)|नायगाव]] या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.{{संदर्भ}} त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु [[प्लेग]] या आजाराने झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=४४}}</ref>
 
== चरित्र ==