"बायोगॅस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
भर घातली
ओळ ७:
'''बायोगॅस''' हा जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू आहे. जर एखादी जैविक प्रक्रिया [[ऑक्सिजन]] विरहिiत ([[ॲनारोबिक]]) वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. बायोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के [[मिथेन|मिथेनचे]] प्रमाण असते तर उर्वरित भाग [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायॉक्साईडचा]] असतो. मिथेन हा ज्वलनशील असल्याने बायोगॅस पण ज्वलनशील असतो. परंतु कार्बन डायॉक्साईड या अज्वलनशील वायूमुळे याची [[ज्वलन उष्णता]] शुद्ध मिथेनपेक्षा कमी असते. बायोगॅस हा नमूद केल्याप्रमाणे ज्यांना आपण कुजणे म्हणतो अश्या जैविक प्रक्रियांमधून निर्माण होतो. बहुतांशी कुजणाच्या प्रक्रियांमध्ये बायोगॅसची निर्मिती होते.बायोगॅस संकुचित केले जाऊ शकतात.

=== '''बायोगॅस प्लांटउपयोग''' ===
'''बायोगॅस''' हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते . या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. हेच तत्‍त्व [[गोबरगॅस]] प्रकल्पातही वापरतात. गोबरगॅस हा देखील बायोगॅसच आहे.

बायोगॅस हा [[इंधन]] म्हणून तयार करता येत असल्याने याची [[अपारंपरिक ऊर्जास्रोत|अपारंपारिक उर्जास्रोतात]] गणना होते. तसेच कचरा निर्मूलन व [[सांडपाणी शुद्धीकरण|सांडपाणी शुद्धीकरणामध्ये]] बायोगॅस हा उप-उत्पादन म्हणून तयार होतो. असे दुहेरी उद्देश साधले जात असल्याने जग बायोगॅसकडे प्रभावी इंधन म्हणून पहात आहे. त्यामुळे बायोगॅसवर आधारित वाहने, रेल्वेगाड्या, तसेच वीजनिर्मिती संच, शेगड्या इत्यादींमध्ये सुधारणांसाठी संशोधन चालू आहे. तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून जास्तीजास्त बायोगॅसची निर्मिती कशी करता येईल यावरही संशोधन चालू आहे.
Line ४५ ⟶ ४६:

==='''उत्पादन'''===
बायोगॅसचे निर्माण सूक्ष्मजीवांद्वारे केले जाते.मिथेनोजेन्स आणि सल्फेट कमी करणारे बॅक्टेरिया, अनरोबिक श्वसन करतात. बायोगॅस नैसर्गिक किंवा औद्योगिकदृष्ट्या उत्पादित गॅस घेऊ शकतात.
'''नैसर्गिक :''' मातीमध्ये, मिथेन अ‍ॅनेरोबिक झोन वातावरणात मिथेनोजेनद्वारे तयार केले जाते. परंतु बहुतेक ते मेथेनोट्रोफ्सद्वारे एरोबिक झोनमध्ये घेतले जातात. जेव्हा शिल्लक मेथेनोजेनस अनुकूल करतात . तेव्हा मिथेनच्या उत्सर्जनावर परिणाम होतो. वेटलँड मातीतील मिथेनचा मुख्य नैसर्गिक स्रोत आ'''हे.'''
बायोगॅसचे निर्माण सूक्ष्मजीवांद्वारे केले जाते.

'''औद्योगिक :''' औद्योगिक बायोगॅस उत्पादनाचा हेतू बायोमिथेनचा संग्रह करणे आहे.सामान्यत: इंधनासाठी औद्योगिक बायोगॅस तयार केला जातो.
मिथेनोजेन्स आणि सल्फेट कमी करणारे बॅक्टेरिया, अनरोबिक श्वसन करतात. बायोगॅस नैसर्गिक किंवा औद्योगिकदृष्ट्या उत्पादित गॅस घेऊ शकतात.

* '''नैसर्गिक'''

मातीमध्ये, मिथेन अ‍ॅनेरोबिक झोन वातावरणात मिथेनोजेनद्वारे तयार केले जाते. परंतु बहुतेक ते मेथेनोट्रोफ्सद्वारे एरोबिक झोनमध्ये घेतले जातात. जेव्हा शिल्लक मेथेनोजेनस अनुकूल करतात . तेव्हा मिथेनच्या उत्सर्जनावर परिणाम होतो. वेटलँड मातीतील मिथेनचा मुख्य नैसर्गिक स्रोत आ'''हे.'''

* '''औद्योगिक'''

औद्योगिक बायोगॅस उत्पादनाचा हेतू बायोमिथेनचा संग्रह करणे आहे.सामान्यत: इंधनासाठी औद्योगिक बायोगॅस तयार केला जातो.

'''बायोगॅस प्लांट'''

'''मुख्य प्रक्रिया'''

== संदर्भ व टिपा ==
http://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/92c93e92f94b917945938-92a94d93091593294d92a

==== Metcalf & Eddy Waste water treatment engineering. ====
"https://mr.wikipedia.org/wiki/बायोगॅस" पासून हुडकले