"प्रेमचंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
शुध्दलेखन दुरुस्त केले. मजकूर नीट केला.
ओळ १६७:
|}
 
 
[[वर्ग:हिंदी साहित्यिक]]
'''==कार्यक्षेत्र- '''==
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८८० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३६ मधील मृत्यू]]
'''कार्यक्षेत्र- '''
प्रेमचंद्र आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह म्हणून ओळखले जातात. १९०१ पासून त्यांच्या साहित्यिक जीवनाचा आरंभ सुरू झाला. पण त्यांची पहिली हिंदी कथा सरस्वती पत्रिकेत डिसेंबरच्या अंकात १९१५ मध्ये 'सौत' या नावाने प्रकाशित झाली.
त्यांचे पहिले कथा संग्रह 'सौजे' वतन या नावाने ओळखले जाते. देशभक्तीच्या भावनेने ओत प्रोत असल्याने या वर इंग्रज सरकारने बंदी घातली व अशा प्रकारचे लेखन करू नयेत म्हणून बजावण्यात आले.
मरणोपरांत त्यांची कथा मानसरोवर नावाने ८ खण्डांमध्ये प्रकाशित झाली. त्यांची १९३६ मध्ये शेवटची कथा कफन नावाने प्रकाशित झाली. याच्या आधी हिंदी मध्ये काल्पनिक, एय्यारी आणि पौराणिक धार्मिक रचनाच प्रकाशित केली जात होती. प्रेमचंद यांनी हिंदी मध्ये यथार्थवादाची सुरूवात केली. भारतीय साहित्याचा बराचसा विमर्श जो नंतर प्रमुखतेने समोर आले ते मग दलित साहित्य असो किंवा नारी साहित्यांची मूळे खोलवर प्रेमचंदांच्या साहित्यात दिसते. प्रेमचंदांच्या लेख 'पहली रचना' च्या अनुसार त्यांची पहली रचना आपल्या मामांवर लिहीलेला व्‍यंग्‍य होता जे आता अनुपलब्‍ध आहे. त्यांचा पहीला उपलब्‍ध लेख उर्दू उपन्यास 'असरारे हमसवाब' ज्याचे हिंदीत रूपांतर प्रेमा नावाने १९०७ साली प्रकाशित झाली .प्रेमचंदांचा दूसरा उपन्‍यास 'हमखुर्मा व हमसवाब' पण प्रकाशित झाली. या नंतर प्रेमचंद चा पहिला कथा संग्रह सोज़े-वतन नावाने आला. जो १९०८ मध्ये प्रकाशित झाला. देशभक्तीच्या भावना ने ओतप्रोत असल्याने या वर इंग्रेज़ी शासनाने बंदी लावली. याच्या लेखकाला भविष्‍यात अशा प्रकारचे लेखन न करण्याचे निर्देश दिले. या कारणांने त्यांना नाव बदलून लेखन करावे लागले. 'प्रेमचंद' या नावाने त्यांची पहिली कथा बड़े घर की बेटी ज़माना पत्रिका मध्ये डिसेंबर १९१० च्या अंकात प्रकाशित झाली. मरणोपरांत त्यांच्या कथा मानसरोवर नावाने ८ खंडात प्रकाशित झाले. कथा सम्राट प्रेमचन्दचे म्हणणे होते की साहित्यकार देशभक्ति आणि राजनीतिच्या मागे जाणारी सच्चाई नाही तर त्याच्या पुढे मशाल दाखवत चालणारी सच्चाई आहे. हे सत्य त्यांच्या साहित्यातून दिसून येते. १९२१ मध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या आह्वानावर आपली नोकरी सोडून दिली आणि काही महीने मर्यादा पत्रिका चे संपादन भार संभाळला. सहा वर्षापर्यंत माधुरी या पत्रिका चे संपादन केले. १९३० मध्ये बनारस येथून आपले मासिक पत्र हंस हे सुरू केले आणि १९३२ च्या सुमारास जागरण नावाने एक साप्ताहिक अजून काढले. त्यांनी लखनऊ मध्ये १९३६ साली अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ सम्मेलन ची अध्यक्षता केली. त्यांनी मोहन दयाराम भवनानी च्या अजंता सिनेटोन कंपनीमध्ये कथा लेखक म्हणून नोकरी पण केली. १९३४ मध्ये प्रदर्शित मजदूर या फिल्मची कथा लिहीली आणि कॉन्ट्रेक्ट केलेल्या वर्षभराची कालावधी पूर्ण करण्याआधीच दोन महीन्‍याचा पगार सोडून ते बनारस येथे पळून गेले. त्यांनी मूल रूपाने हिंदी मध्ये १९१५ पासून कथा लिहिले आणि १९१८ (सेवासदन) पासून उपन्‍यास लिहायला सुरुवात केली
=== उपन्‍यास ===
.== उपन्‍यास ===प्रेमचंद चा पहीला उर्दू उपन्यास (अपूर्ण) ‘असरारे मआबिद उर्फ़ 'देवस्थान रहस्य’ उर्दू साप्ताहिक ‘'आवाज-ए-खल्क़'’ हे ८ ऑक्टोबर, १९०३ ते १ फेब्रुवारी, १९०५ पर्यंत धारावाहिक रूपाने प्रकाशित झाले त्यांचा दूसरा उपन्‍यास 'हमखुर्मा व हमसवाब' ज्याचे हिंदी रूपांतरण 'प्रेमा' नावाने १९०७ मध्ये प्रकाशित झाले. प्रेमचंद हे मूळात उर्दू चे लेखक होते आणि उर्दू भाषेतून हिंदी मध्ये आले होते, म्हणून त्यांचे आरंभिक उपन्‍यास उर्दू मध्ये लिहिले गेले आणि नंतर त्याचा हिंदी मध्ये भाषांतर करण्यात आले.
सेवासदन (१९१८)- हे मूळरूपात 'बाजारे-हुस्‍न' नावाने पहिले उर्दू मध्ये लिहीले गेले नंतर याचे हिंदी रूप 'सेवासदन' पहीले प्रकाशित झाले ही एक नारीच्या वेश्‍या बनणयाची कथा आहे. डॉ रामविलास शर्मा 'सेवासदन' ची मुख्‍य समस्‍या भारतीय नारीच्या पराधीनता ला मानतात.
प्रेमाश्रम (१९२२)- हे शेतकरी जीवनावरचा त्यांचा पहीला उपन्‍यास आहे. याचा मसौदा पण पहले उर्दू मध्ये गोशाए-
काही महीने मर्यादा पत्रिकाचे संपादन कार्यभार संभाळले. सहा वर्षे माधुरी नावाच्या मासिकाचे संपादन केले, १९३० मध्ये बनारस येथून आपले मासिक पत्र हंस सुरू केले आणि १९३२ च्या आरंभी जागरण नावाने एक साप्ताहिक काढले. त्यांनी लखनऊ मध्ये १९३६ ला अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ सम्मेलनाची अध्यक्षता केली. तसेच मोहन दयाराम भवनानीच्या अजंता सिनेटोन कंपनी मध्ये कथा लेखक याची नौकरी ही केली. १९३४ मध्ये प्रदर्शित मजदूर नावाच्या फिल्म ची कथा लिहिली आणि कॉन्ट्रेक्ट पूर्ण होण्यापूर्वी दोन महीन्‍याचा पगार सोडून बनारस येथे पळून गेले.
=== उपन्‍यास ===प्रेमचंदांचा पहिला उर्दू उपन्यास (अपूर्ण) ‘असरारे मआबिद उर्फ़ 'देवस्थान रहस्य’ उर्दू साप्ताहिक ‘'आवाज-ए-खल्क़'’ मध्ये ८ ऑक्टोबर, १९०३ ते १ फेब्रुवारी, १९०५ पर्यंत धारावाहिक रूपाने प्रकाशित झाले. त्यांचे दूसरे उपन्‍यास 'हमखुर्मा व हमसवाब' ज्याचे हिंदी रूपांतरण 'प्रेमा' नावाने १९०७ मध्ये प्रकाशित झाले. प्रेमचंद मूळचे उर्दूचे लेखक होते.
मसौदा पण पहिले उर्दू मध्ये 'गोशाए-आफियत' नावाने तयार झाले पण याला पहिले हिंदीत प्रकाशित केले हे अवधच्या शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान लिहिला गेला.
रंगभूमि (१९२५)- यात प्रेमचंद ने एका आंधळे भिकारी सूरदास ला कथा चा नायक बनवून हिंदी कथा साहित्‍य मध्ये क्रांतिकारी बदल केले.
Line १८८ ⟶ १८५:
गोदान
कथा
प्रेमचंदच्या अनेक कथांमध्ये निम्न व मध्यम वर्गांचे चित्रण आहे. डॉ॰ कमलकिशोर गोयनका ने प्रेमचंदच्या संपूर्ण हिंदी-उर्दू कथांना प्रेमचंद कथा रचनावली नावाने प्रकाशित केले आहे. त्यांच्या अनुसार प्रेमचंद ने एकूण ३०१ कथा लिहिल्या ज्यात ३ अप्राप्य आहे. प्रेमचंदांचा पहिला कथा संग्रह सोज़े वतन नावाने जून १९०८ मध्ये प्रकाशित झाला. याच संग्रहाची पहिली कथा जगातील सर्वात अनमोल रत्न ला त्यांची पहिली प्रकाशित कथा मानले गेले. डॉ॰ गोयनका च्या अनुसार कानपुरहून निघालेली उर्दू मासिक पत्रिका ज़मानाच्या एप्रिल अंकात डॉ॰ गोयनकाच्या प्रमाणे कानपुरहून निघालेल्या उर्दू मासिक पत्रिका ज़मानाच्या अप्रैल अंकात प्रकाशित सांसारिक प्रेम और देश-प्रेम(इश्के दुनिया आणि हुब्बे वतन) वास्तवात त्यांची पहिली प्रकाशित कथा आहे.
 
'''=== प्रेमचंद च्या प्रमुख कथा'''- ===
 
'पंच परमेश्‍वर',
Line २२० ⟶ २१८:
हे नाटक शिल्‍पण आणि संवेदनाच्या स्‍तर वर चांगले आहे. परंतू त्यांच्या कथा आणि उपन्‍यासांनी एवढी उंची गाठली होती की नाटक च्या क्षेत्रात प्रेमचंद यांना विशेष यश मिळाले नाही.
 
=== लेख/निबंध ===
अमृतराय द्वारा संपादित 'प्रेमचंद : विविध प्रसंग' (तीन भाग) वास्‍तविक पाहता प्रेमचंदांच्या लेखांचा संकलन आहे. प्रेमचंदा़चे लेख प्रकाशन संस्‍था द्वारा'कुछ विचार' शीर्षकाखाली ही छापले आहे. त्यांचे प्रसिद्ध लेख आहे.
साहित्‍य का उद्देश्‍य,
Line २३२ ⟶ २३०:
जीवन में साहित्‍य का स्‍थान।
अनुवाद
 
प्रेमचंद एक सफल अनुवादक पण होते. त्यांनी दुसऱ्या भाषांच्या ज्या लेखकांना आणि ज्यांना प्रभावित झाले त्यांच्या कृतिंचा अनुवाद पण केला. टॉलस्‍टॉयंच्या कथा (1923), गाल्‍सवर्दी चे तीन नाटकांचे की हड़ताल (1930), चाँदी की डिबिया (1931) और न्‍याय (1931) नावाने अनुवाद केला. त्यांनी रतननाथ सरशार चे उर्दू उपन्‍यास फसान-ए-आजाद का हिंदी अनुवाद आजाद कथा खूप गाजली.
'''जीवनी'''
Line २४१ ⟶ २४०:
विचार : प्रेमचंद : विविध प्रसंग, प्रेमचंद के विचार (तीन खंडों में)
संपादन : मर्यादा, माधुरी, हंस, जागरण
'''==समालोचना'''==
मुख्य लेख: प्रेमचंद च्या साहित्याचे वैशिष्ट्ये
प्रेमचन्द उर्दू चे संस्कार घेऊन हिन्दी मध्ये आले होते आणि हिन्दी चे महान लेखक बनले हिन्दी ला आपला खास मुहावरा आणि मोकळपणा दिला. कथा आणि उपन्यास दोन्ही मध्ये युगान्तरकारी परिवर्तन केले. त्यांनी साहित्यात सामयिकता प्रबल आग्रह स्थापित केला. सामान्य माणसाला त्यांनी आपल्या लेखाचे विषय बनवले आणि त्यांच्या समस्यांवर निर्भयपणे लिहित गेले.त्यांना साहित्याच्या नायक या पदावर आसीन केले. प्रेमचंदच्या पहिले हिंदी साहित्य राजा-रानी च्या गोष्टी, रहस्य-रोमांच मध्येच गुंतवून राहिला. प्रेमचंद ने साहित्यत्याला खरेपणा दिला. त्यांनी जीवन आणि कालखंडाच्या खरेपणा ला कागदावर आणले. ते सांप्रदायिकता, भ्रष्टाचार, ज़मींदारी, कर्ज़खोरी, ग़रीबी, उपनिवेशवादावर आजीवन लिहित राहिले. प्रेमचन्दच्या लेखात त्यांच्याच ग़रीबी आणि दैन्यताच्या कथा आहेत. ते एक सामान्य जनतेचे रचनाकार होते. त्यांच्या लेखात असे नायक असायचे ज्याला भारतीय समाजाने अछूत आणि घृणित समजले. त्यांनी सरल, सहज आणि सामान्य बोली भाषेचा वापर केला आणि आपले प्रगतिशील विचारांना ठामपणाचा तर्क देत समाजापुढे मांडत गेले. १९३६ मध्ये प्रगतिशील लेखक संघांचे पहिले सम्मेलनाच्या अध्यक्षता करताना ते म्हणाले की लेखक स्वभावाने प्रगतिशील असतो जो असा नाही तर तो लेखक नाही. प्रेमचंद हिन्दी साहित्याचे युग प्रवर्तक आहेत.त्यांनी हिन्दी कथा मध्ये आदर्शोन्मुख यथार्थवाद ची एक नवीन परंपरा सुरू केली.
 
'''प्रेमचंदच्या जीवन संबंधी विवाद'''
 
'''==प्रेमचंदच्या जीवन संबंधी विवाद'''==
प्रेमचंद महान रचनाकार असून ही प्रेमचंद यांचे जीवन आरोप पासून मुक्‍त नही आहे. प्रेमचंद चे अध्‍येता कमलकिशोर गोयनका ने आपल्या पुस्‍तकात 'प्रेमचंद : अध्‍ययन की नई दिशाएं' मध्ये प्रेमचंद यांच्या जीवनावर काही आरोप लावून त्यांच्या साहित्‍याचे महत्‍व कमी करण्याचे प्रयत्न केले. प्रेमचंद यांच्या वर लावलेले मुख्‍य आरोप असे म्हटले आहे- प्रेमचंद ने आपल्या पहिली पत्‍नीला विनाकारण सोडले आणि दुसऱ्या विवाहानंतरही त्यांचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध आहेत (जैसा कि शिवरानी देवी ने 'प्रेमचंद घर में' में उद्धृत किया है), प्रेमचंद ने 'जागरण विवाद' मध्ये विनोदशंकर व्‍यासला धोका दिला. प्रेमचंद ने आपल्या प्रेस चे वरिष्‍ठ कर्मचारी प्रवासीलाल वर्मा बरोबर धोखाधडी केली प्रेमचंदच्या कामगारांनी संप केला. प्रेमचंद ने आपल्या मुलीच्या आजारपणात बुआ बाजी, अंधश्रद्धेचा आधार घेतला. कमलकिशोर गोयनका नी लावलेले हे आरोप प्रेमचंद च्या जीवनातील एक पक्ष म्हणून जरूर आपल्या समोर येते ज्यात त्यांची मानवीय कमजोरी दिसते परंतु त्यांच्या व्‍यापक साहित्‍याच्या मूल्‍यांकन वर या आरोपांचा काही असर नाही पडला. प्रेमचंद्र ला लोकं आज त्यांच्या कामामुळे खुप मान देतात.
 
=== मुंशीच्या विषय वर विवाद ===
प्रेमचंद ला "मुंशी प्रेमचंद" या नावाने ओळखले जाते प्रेमचंद बरोबर 'मुंशी' कधी आणि कसे जुडले ? या विषयावर अधिकांश लोकं हेच मानतीत की प्रारम्भ मध्ये प्रेमचंद अध्यापक होते अध्यापकांना त्या वेळी मुंशी जी म्हणटले जात होते त्या व्यतिरिक्त कायस्थांच्या नावापुढे सम्मान स्वरूप 'मुंशी' शब्द लावण्याची परम्परा होती म्हणून प्रेमचंदच्या नावापुढे मुंशी शब्द रूढ झाले. प्रोफेसर शुकदेव सिंहाच्या अनुसार प्रेमचंद जी ने आपल्या नावापुढे 'मुंशी' शब्दाचे प्रयोग स्वयं कधी नाही केले.त्यांचे म्हणने होते की मुंशी शब्द सम्मानसूचक शब्द आहे ज्याला प्रेमचंदच्या प्रशासकांनी कधी लावले असेल हे तथ्य अनुमान वर आधारित आहे पण प्रेमचंदच्या नावापुढे मुंशी विशेषण जोडण्याचे प्रामाणिक कारण हे आहे की 'हंस' नामक पत्र प्रेमचंद एवं 'कन्हैयालाल मुंशी' च्या सह संपादन मध्ये निघत होते ज्याच्या काही प्रतिंवर कन्हैयालाल मुंशी चे पूर्ण नाव न छापून फक्त 'मुंशी' छापलेले असायचे तसेच प्रेमचंद चे नाव अशा प्रकारे छापलेले असायचे (हंसच्या प्रतिंवर पाहता येतात)
 
=== संपादक ===
मुंशी, प्रेमचंद
'हंस के संपादक प्रेमचंद आणि कन्हैयालाल मुंशी हे होते.पण कालांतर ने वाचकांनी 'मुंशी' तथा 'प्रेमचंद' ला एक समझले आणि 'प्रेमचंद'- 'मुंशी प्रेमचंद' बनले हे स्वाभाविक पण आहे. सामान्य वाचक लेखकाच्या लेखनाला वाचतो, नावाच्या बारकावे नाही पाहात.आज प्रेमचंदच्या मुंशी हे अलंकरण इतके रूढ़ झाले की नुसते 'मुंशी' नेच प्रेमचंद च्या नावाचे बोध होते आणि जर 'मुंशी' नाही म्हटले तर प्रेमचंद चे नावच अपूर्ण वाटते.
 
==विरासत==
प्रेमचंद ने आपल्या कलेचे शिखर गाठण्यासाठी अनेक प्रयोग केले. युग मध्ये प्रेमचंद ने कलम उचलली होती त्या वेळी त्यांच्या पुढे अशी कोणतीच ठोस विरासत नव्हती तसेच न ही विचार आणि प्रगतिशीलतेचा कोणता मॉडल पण त्यांच्या समोर नव्हता. परंतु काम करता करता त्यांनी गोदान सारख्या कालजयी उपन्यास ची रचना केली आणि ते एक आधुनिक क्लासिक मानले जाते. त्यांनी वस्तू ला बनवले आणी स्वतः आकार दिला. जेव्हा भारताचे स्वतंत्रता आंदोलन चालू होते तेव्हा त्यांनी कथा साहित्य द्वारे हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषांमध्ये अभिव्यक्ति दिली त्यांनी सियासी सरगर्मी ला, जोश ला आणि आंदोलन ला सगळ्यांना मांडले. आणि ताक़तवर बनविले तसेच या मुळे त्यांचे लेखन पण ताक़तवर झाले. प्रेमचंद या अर्थाने निश्चितच हिंदीचे पहिले प्रगतिशील लेखक असतील. १९३६ मध्ये त्यांनी प्रगतिशील लेखक संघाच्या पहिले सम्मेलनाला सभापति म्हणून संबोधिले. त्यांचे हेच भाषण प्रगतिशील आंदोलनाच्या घोषणापत्राचे आधार बनले. प्रेमचंदने हिन्दीत कथांची एक परंपरा ला जन्म दिला आणि एक पूर्ण पिढ़ी त्यांच्या पावलांवर पाउल टाकत गेली. ५०-६० च्या दशकात रेणु ,नागार्जुन व या नंतर श्रीनाथ सिंह ने ग्रामीण जीवनावर कथा लिहिल्या त्या एक प्रकारे प्रेमचंदच्या परंपरा च्या तारतम्य मध्ये येतात. प्रेमचंद एक क्रांतिकारी रचनाकार होते. त्यांनी फक्त देशभक्तिवरच नाही तर त्याच बरोबर समाजात व्याप्त असलेल्या अनेक वाईट परंपरा पाहिल्या आणि त्या कथाच्या रूपात लोकांसमोर ठेवल्या. त्यांनी त्या वेळेस ची समाजातील ज्या पण समस्या होत्या त्या सर्वच चित्रित करण्याची सुरवात केली. त्यात दलित पण येतात, नारी पण येते. हे सर्व विषय पुढे जाऊन हिन्दी साहित्याचे विमर्श बनले. प्रेमचंद हिन्दी सिनेमा चे सर्वात अधिक लोकप्रिय साहित्यकारांपैकी एक आहेत. सत्यजित राय ने त्यांच्या दोन कथांवर अविस्मरणीय फ़िल्में बनविली. १९७७ मध्ये शतरंज के खिलाड़ी आणि १९८१ मध्ये सद्गती. त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांत सुब्रमण्यम ने १९३८ मध्ये सेवासदन उपन्यास वर फ़िल्म बनविली ज्यामध्ये सुब्बालक्ष्मी ने मुख्य भूमिका बजावली होती. १९७७ मध्ये मृणाल सेन ने प्रेमचंदच्या कथावर कफ़न वर आधारित ओका ऊरी कथा नावाने एक तेलुगू फ़िल्म बनविली ज्याला सर्वश्रेष्ठ तेलुगू फ़िल्म चा राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला. १९८० मध्ये त्यांच्या उपन्यास वर बनलेली टीवी धारावाहिक निर्मला ही खूप लोकप्रिय झाली.
 
'''==प्रेमचंद संबंधी नवीन अध्‍ययन'''==
हिंदी साहित्‍य आणि समीक्षण या मध्येयामध्ये प्रेमचंदला प्रतिष्ठित करण्याचे श्रेय डॉ॰डॉ. रामविलास शर्मा यांना दिलादिले जाताेजाते. पण ही एक चुकीची धारणा आहे. खरं तर एक कथाकार आणि उपन्यासकारच्या रूपात प्रेमचंद ची लोकप्रियता त्यांच्या जीवनकाळातच इतकी जास्त होती की त्यांना पहिल्यापासुनच 'उपन्यास सम्राट' म्हटले जात होते. प्रेमचंदला स्थापित करणारे त्यांचे वाचक होते, आलोचक नाही. प्रेमचंदच्या पत्रांना सांभाळून ठेवण्याचे काम अमृतराय आणि मदनगोपाल यांनी केले. प्रेमचंदावर झालेल्या अध्‍ययनामध्ये कमलकिशोर गोयनका आणि डॉ॰ धर्मवीरचे नाव उल्‍लेखनीय आहे. कमलकिशोर गोयनका ने प्रेमचंदांच्या जीवनाच्या कमजोर पक्षांना उजागर करण्याबरोबर प्रेमचंद का अप्राप्‍य साहित्‍य (दो भाग) व 'प्रेमचंद विश्‍वकोश' (दो भाग) का संपादन पण केले. डॉ॰ धर्मवीर ने दलित दृष्टि ने प्रेमचंद साहित्‍याचे मूलयांकन करत प्रेमचंद : सामंत का मुंशी व प्रेमचंद की नीली आँखें नावाने पुस्‍तकें लिहिल्या.
 
'''== पुरस्कार व सम्मान '''==
प्रेमचंदच्या स्मृति मध्ये भारतीय डाकतार विभागातर्फे 30 जुलै १९८० ला त्यांचीत्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानेजन्मशताब्दीच्यानिमित्ताने ३० पैसे मूल्याचे एक डाक तिकीट काढले गेले. गोरखपुरच्या ज्या स्कूल मध्येशाळेत ते शिक्षक होते तेथे प्रेमचंद साहित्य संस्थेची स्थापना केली आहे. प्रेमचंदच्या १२५ वा वाढदिवसाच्या निमित्तानेव्या सरकारवाढदिवसाच्यानिमित्ताने तर्फेशासनातर्फे घोषणा केली गेली की वाराणसी पासुन लागलेले या गावात प्रेमचंदच्या नावाने एक स्मारक तथा शोध एवंआणि अध्ययन संस्था बनवावे.
 
सन्दर्भ
==संदर्भ==
सहायक पुस्तकें
सहायक पुस्तके
शर्मा, रामविलास (1953), प्रेमचंद और उनका युग, नई दिल्ली, भारत: राजकमल प्रकाशन।
गोपाल*शर्मा, मदनरामविलास (२००२1953), प्रेमचंद कीऔर आत्मकथाउनका युग, नई दिल्ली, भारत: प्रभातराजकमल प्रकाशन, आई॰ऍस॰बी॰ऍन॰ 8173153140।
राय*गोपाल, अमृतमदन (१९९०२००२), कलमप्रेमचंद काकी सिपाहीआत्मकथा, नई दिल्ली, भारत: साहित्यप्रभात अकादमीप्रकाशन, आई॰ऍस॰बी॰ऍन॰ 8172010141।8173153140।
प्रेमचंद*राय, अमृत (२००३१९९०), प्रेमचंद की ७५कलम लोकप्रियका कहानियाँसिपाही, दिल्ली, भारत: राजासाहित्य प्रकाशनअकादमी, आई॰ऍस॰बी॰ऍन॰ 8176046663।8172010141।
*प्रेमचंद (२००३), प्रेमचंद की ७५ लोकप्रिय कहानियाँ, दिल्ली, भारत: राजा प्रकाशन, आई॰ऍस॰बी॰ऍन॰ 8176046663।
*देवी, शिवरानी (२००६), प्रेमचंद घर में, दिल्ली: आत्माराम एण्ड सन्स,.
 
[[वर्ग:हिंदी साहित्यिक]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८८० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३६ मधील मृत्यू]]
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रेमचंद" पासून हुडकले