"शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
→‎जीवन: सुधारणा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३९:
== जीवन ==
[[चित्र:ShahuIV 1874-1922.jpg|right|thumb| राजर्षी शाहू महाराज]]
शाहू महाराजांचा जन्म [[२६ जून २६]], [[इ.स. १८७४]] रोजी [[कागल]] येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब), तर आईचे नाव राधाबाई होते. [[कोल्हापूर संस्थानाचेसंस्थान]]ाचे राजे [[चौथे शिवाजी]] महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, [[इ.स. १८८४]] रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या मुलीशईमुलीशी महाराजशाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि महाराणीचे वय १२ वर्षांहून कमी होते. <ref>{{स्रोत पुस्तक|title=राजर्षी शाहू छत्रपती - जीवन व शिक्षणकार्य|last=भगत|first=रा. तु.|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|location=कोल्हापूर|pages=४१ -१४२}}</ref> [[एप्रिल २]], [[इ.स. १८९४]] रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. [[मुंबई]] येथे [[मे]], [[इ.स.मे १९२२]] रोजी त्यांचे निधन झाले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=महाराष्ट्रातील मानचिन्हे|last=जाधव|first=नरेंद्र|publisher=मॅजेस्टिक प्रकाशन|year=१९८०|isbn=|location=पुणे|pages=}}</ref>
 
<br />
 
== कार्य ==