"मीरा आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
साचा काढला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
 
'''मीरा यशवंत आंबेडकर''' (जन्म: नीरा विठ्ठल साळवे; ४ मे, वर्ष?) ह्या सामाजिक व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सुन व [[यशवंत आंबेडकर]] यांच्या पत्नी आहेत. [[वंचित बहुजन आघाडी]]चे नेते [[प्रकाश आंबेडकर|प्रकाश]] तसेच रमाबाई, [[भीमराव यशवंत आंबेडकर|भीमराव]] व [[आनंदराज आंबेडकर|आनंदराज]] यांच्या त्या आई आहेत. त्यांची मुलगी रमा यांचा [[आनंद तेलतुंबडे]] यांचेशी विवाह झालेला आहे. मीराबाईंनी अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक चळवळीत भाग घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर व यशवंत आंबेडकर यांच्यानंतर मीरा यांनी [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेच्या]] राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम केले आहेत.{{संदर्भ}}