"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५६:
[[जानेवारी ३|३ जानेवारी]], [[इ.स. २०१७|२०१७]] रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमीत्त त्यांचे [[गूगल डूडल]] प्रसिद्ध करुन [[गूगल]]ने त्यांना अभिवादन केले.<ref>[https://g.co/doodle/3vhdfg], सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिना निमीत्त प्रकाशित गूगल डूडल </ref>
 
==दूरदर्शन मालिका==
* '''क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले''' ही दूरदर्शनच्या ’किसान’'किसान' वाहिनीवर २८ सप्टेंबर २०१५ पासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील हिंदी मालिका दाखविली गेली होती.6 जानेवारी 2019 पासून साेनी मराठी या वाहिनीवर साेमवार ते शनिवार सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मराठी मालिका दाखवण्यात येणार आहे.
* '''सावित्रीजोती''' ही फुले दाम्पत्यावरील मालिका [[सोनी मराठी]] वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत आहे. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती आहे. [[सावित्रीबाई फुले]] यांची भूमिका अभिनेत्री [[अश्विनी कासार]] साकारत असून [[जोतीराव फुले]] यांची भूमिका [[ओंकार गोवर्धन]] साकारत आहेत. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती आहे. मालिकेच्या अभ्यासपूर्ण संहितेसाठी साहित्यिक व विचारवंत [[हरी नरके]] यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.<ref>https://www.loksatta.com/manoranjan-news/serial-on-the-character-of-jyotiba-phule-and-savitribai-phule-zws-70-2023303/</ref>
 
==सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके==