"देवनागरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५५:
 
== संगणक-मराठी संबंधाविषयी ==
* संगणकाचा वापर इंग्रजी भाषेतून किंवा अधिक अचूक सांगावयाचे झाल्यास रोमन लिपीतून सुरू झाला आणि नंतर जगभर पसरला. आजमितीला तरी जगाची ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा म्हणून इंग्रजी भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचा शोध आणि प्रगती इंग्रजी भाषेतून झाली. यात संगणकाचा देखील समावेश होतो. संगणकाशी निगडित प्रगती झपाट्याने होण्यामागचे एक महत्त्वाचे पण अप्रत्यक्ष कारण रोमन लिपी हे देखील आहे. ही बाब संगणकअभियंत्यानासंगणक अभियंत्याना सहज समजेल. यासंबधीची अधिक माहिती [[संगणक टंक]] हा लेख देईल. या बाबीचा अप्रत्यक्ष फायदा जर्मनी, स्पेन, रशिया वगैरे देशांना (किंवा त्यांच्या भाषांना वा लिप्यांना) झाला.
 
* [[रोमन लिपी]] ही वर्णलिपी आहे. त्यामध्ये शब्द लिहिताना एकासमोर एक वर्ण लिहितात. वेलांटी, काना, मात्रा, उकार, अनुस्वार, जोडशब्द वगैरे गुंतागुंतीच्या रचना तेथे अपवादानेच आढळतात. मुळाक्षरांना [[लिपीचिन्ह|लिपीचिन्हे]] जॊडून असलेल्या लिपिवर्गामध्ये देवनागरी, [[उर्दू]], [[अरबी]], [[मोडी]],[[ब्राह्मी]], इत्यादी तर नसलेल्या लिपिवर्गामध्ये [[इंग्लिश भाषा]],[[लॅटिन]], [[जपानी]],[[चिनी]],[[रशियन]],[[जर्मन]], इ. लिपी येतात. <!-- पहिल्या वर्गाला [[:en:Basilic|बॅसिलिक(Basilic)]] तर दुसऱ्या वर्गाला [[:en:Syllabic|सिलॅबिक(Syllabic)]] असे म्हणतात. --> यातील प्रत्येक गोष्टीची व्यापक माहिती [[भाषाशास्त्र]] व [[लिपीशास्त्र]] या लेखांमध्ये मिळू शकेल. 'Complex Text Layout' किंवा 'क्लिष्ट पाठ्य मांडणी' या तांत्रिक संज्ञेप्रमाणे चिनी लिपीकुटुंबातील (ज्यामध्ये [[चिनी लिपी|चिनी]], [[जपानी लिपी|जपानी]], [[कोरिअन लिपी|कोरिअन]] येतात), देवनागरी लिपीकुटुंबातील ([[देवनागरी लिपी|देवनागरी]], [[गुरुमुखी लिपी|गुरुमुखी]], [[गुजराती लिपी|गुजराती]], [[बंगाली लिपी|बंगाली]]) आणि द्रविड कुटुंबातील (जसे [[तेलुगू लिपी|तेलुगू]], [[कन्नड लिपी|कन्नड]], [[तामिळ लिपी|तामिळ]], [[मल्याळम लिपी|मल्याळम]]) लिपी येतात. इंग्रजी लिपीसाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय मानक संस्थेने पुढाकार घेऊन American Standards Code for Information Interchange ([[:en:ASCII|ASCII]]) या संकेतांकांची योजना केली ज्यामध्ये इंग्रजी लिपीतील पहिली व दुसरी बाराखडी, अंक आणि काही नेहमीच्या वापरातील चिन्हे (उदा. @, #, $,&, वगैरे) येतात.
ओळ ६३:
* [[महाजाल आणि मराठी]] या लेखात महाजालावरील मराठीचा इतिहास तसेच भविष्य याची माहिती मिळू शकेल.
 
==संगणकावर युनिकोड कसे वापरावे?==
Windows 10 या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये सर्व भारतीय भाषांसाठी पहिल्यापासून कळफलक उपलब्ध आहे. त्याचा वापर कसा करायचा याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे.
१. सर्वप्रथम संगणकावर Control Panel मध्ये जावून Region यावर टिकटिकावे.
२. Region याची एक चौकट उघडेल. त्या चौकटीतील Fromat या मथळ्याखालील Language Preferences या दुव्यावर टिकटिकावे.
३. Language Preferences च्या चौकटीमध्ये Preferred Language च्या अंर्तगत असणाऱ्या Add a preferred language च्या अधिक या चिन्हावर टिकटिकावे.
४. नविन उघडलेल्या चौकटीतील शोधा या चौकटीत आपल्याला हवी असणारी देवनागरी भाषा (उदा. संस्कृत,मराठी, कोकणी, हिंदी) शोधावी व त्यावर टिकटिकवून Next या बटनावर टिकटिकावे.
५. त्यानंतर आपण शोधलेली भाषा Install या बटनावर टिकटिकवून आपल्या संगणकावर उतरावून घ्यावी.
६. संगणकावर {{key press|Alt|Shift}} कळ दाबून आपण आपल्याला हवी असलेली भाषा निवडू शकता किंव्हा संगणकाच्या स्क्रिनवर उजव्या बाजूस खाली असणाऱ्या
 
== देवनागरी लिपी वैशिष्ट्ये आणि इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/देवनागरी" पासून हुडकले