"लंडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १९२:
लंडन शहर इंग्लंड व जगातील इतर शहरांसोबत हवाई, [[रेल्वे]] व रस्तेमार्गांनी जोडले गेले आहे. [[हिलिंग्डन]] ह्या बरोमध्ये स्थित असलेला [[लंडन हीथ्रो विमानतळ]] हा युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठा व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात वर्दळीचा [[विमानतळ]] आहे. [[गॅट्विक विमानतळ]] हा येथील दुसरा एक महत्त्वाचा विमानतळ आहे. [[युरोस्टार]] ही [[चॅनल टनेल]]मधून धावणारी [[द्रुतगती रेल्वे]]सेवा लंडनला [[पॅरिस]] व [[ब्रुसेल्स]] शहरांशी जोडते. लंडन शहरात १८ लांब पल्ल्याची गाड्यांची एकूण १८ [[रेल्वे स्थानक]]े आहेत. त्यांद्वारे ब्रिटनमधील सर्व लहानमोठ्या शहरांचा रेल्वे प्रवास सुलभपणे शक्य होतो.
 
शहरी वाहतुकीसाठी [[लंडन अंडरग्राऊंड]] ही जगातील सर्वात जुनी व दुसरी सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे सेवा कार्यरत आहे. २७०२८० स्थानके जोडणाऱ्या ह्या रेल्वेचा वापर दररोज ३० लाख प्रवासी करतात. जगातील सर्वोत्तम शहरी वाहतूक असलेले शहर हा खिताब लंडनला मिळाला आहे.<ref name=london_126>{{Cite document |दुवा=http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/england/london/5294790.stm |publisher=BBC News | location = London |accessdate=<!---2008-06-07---> |शीर्षक=London voted best for transport |date=29 August 2006 |ref=harv }} {{WebCite|दुवा=http://www.webcitation.org/5yoJyCec1|date =19 May 2011}}</ref>
 
== लोकजीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लंडन" पासून हुडकले