"मुक्त आज्ञावली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
No edit summary
ओळ १०:
* सॉफ्टवेरचा, त्याच्या अंर्तगत रचनेचा अभ्यास करणे आणि आपल्या गरजेनुसार त्यात बदल करणे ह्यास परवानगी. (मुक्तता पातळी एक) - ह्यासाठी सॉफ्टवेरचा 'सोर्स कोड' म्हणजेच मूळ प्रोग्रॅम उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
* सॉफ्टवेरच्या कॉपी इतरांस देण्यास मुक्त परवानगी. (मुक्तता पातळी दोन )
* सॉफ्टवेरमध्ये सुधारणा करणे व त्या लोकांच्या उपयोगासाठी प्रसिद्ध करण्यास मुक्त परवानगी - ह्यासाठी सॉफ्टवेरचा 'सोर्स कोड' म्हणजेच मूळ प्रोग्रॅम उपलब्ध असणे अनिवार्य आहे. (मुक्तता पातळी तीन)
 
== बाह्य दुवे ==